एक्स्प्लोर

सरकारचा 'काळे धन विरोधी दिन', तर विरोधकांचा 'काळा दिवस'

विरोधक देशभरात काळा दिवस साजरा करणार आहेत. तर सरकारकडून 8 नोव्हेंबर काळे धन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. नोटाबंदीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे नोटाबंदीच्या निर्णयाने फायदा कसा झाला, ते सांगण्यासाठी सरकारनेही जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे. विरोधक देशभरात काळा दिवस साजरा करणार आहेत. तर सरकारकडून 8 नोव्हेंबर काळे धन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात येतील. मोदी सरकारचे मंत्री विविध शहरांमध्ये मोदी सरकारचे दिग्गज मंत्री नोटाबंदीचा फायदा सांगण्यासाठी विविध शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवाय भाजप सत्तेत आल्यापासून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले, याची माहिती दिली जाणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यासह अनेक मंत्री विविध शहरांमध्ये असतील. पीयुष गोयल अहमदाबादमध्ये, तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण चेन्नईमध्ये पत्रकार परिषद घेतील. याचप्रमाणे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी मुंबईत, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर बंगळुरु, स्मृती इराणी लखनौ, मुख्तार अब्बास नक्वी चंदीगड, जयंत सिन्हा कोलकाता, अनंत कुमार हैदराबाद आणि सुरेश प्रभू जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेतील. दरम्यान नोटाबंदीवरुन विरोधकांच्या टीकेचा सामना करत असेललं मोदी सरकार नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्तांवर टाच आणण्यासाठी सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. संबंधित बातम्या :

नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मोदी आणखी एक धक्का देणार?

नोटाबंदीचं एक वर्ष : देश किती कॅशलेस झाला?

महत्त्वाच्या बातम्या

Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget