एक्स्प्लोर

हायक्वालिफाईड चेहरा अन् खंबीर नेतृत्त्व; राजकारणात असून साधं घर-जमीनही नावावर नाही, कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी?

 आतिशी या परदेशात शिकलेल्या आहेत. त्यांनी पदव्युत्तर आतिशी यांचे वडील विजय कुमार सिंब आणि आई तृप्ती वाही दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. आतिशी यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले आहे.

नवी दिल्ली : आपच्या नेत्या आतिशी सिंह (Atishi Singh)  दिल्लीच्या (Delhi New CM)  आठव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने निवड झााली असून  माजी मुख्यमंत्री अरविंद  केजरीवालांनी (Arvind Kejriwal)  आतिशी यांचे नाव सुचवले आबे. आतिशी या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत  विश्वासू सहकारी आहेत. शिवाय अत्यंत बुद्धीमान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरूण मुख्यमंत्री  ठरल्या आहेत .  

 आतिशी या परदेशात शिकलेल्या आहेत. त्यांनी पदव्युत्तर आतिशी यांचे वडील विजय कुमार सिंब आणि आई तृप्ती वाही दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. आतिशी यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले आहे.  आतिशींचे पूर्ण नाव आतिशी मार्लेना सिंग  आहे.  मार्क्स आणि लेनिन या नावाचा आधार घेऊन मार्लेना नाव निवडले आहे.  मार्लेना नावापेक्षा कामावर चर्चा व्हावी म्हणून 2018 साली त्यांनी आतिशी नाव धारण केले आहे. आतिशी यांच्याकडे जवळपास 1.41 कोटींची संपत्ती आहे. कोट्यवधींची मालकीण असलेल्या आतिशी यांच्याकडे ना स्वत:चे घर आहे ना त्यांच्या नावावर कोणती जमीन आहे.  26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे. 

कोण आहेत आतिशी ? 

  • आतिशी किंवा आतिशी सिंग या नावानं अधिक परिचित
  • दिल्लीतल्या कालकाजी मतदारसंघातून विधानसभेवर
  • आतिशी सध्या अर्थ,शिक्षण,सा.बांधकाम,पर्यटन,कला-संस्कृती-भाषा आदी खात्याच्या मंत्री
  • उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या शिक्षणविषयक सल्लागार म्हणून काम केले
  • आतिशींचा जन्म 8 जून 1981 चा, सध्या 43 वर्षे वयाच्या
  • वडिलांचे नाव विजय सिंग, आईचे नाव तृप्ता वाही
  • आतिशींचे वडील विजयसिंग हे दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर
  • आतिशींचे कुटुंब पंजाबी पार्श्वभूमीचे
  • 2001 ला इतिहास विषयात पदवीधर
  • ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासात मास्टर्स
  • 2013 पासून आम आदमी पार्टीची पक्षीय धोरणं ठरवणाऱ्यांपैकी एक
  • 2019  ला लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर यांच्याकडून पराभूत 
  • 2020 ला विधानसभा निवडणुकीत 11 हजारहून अधिक मतांनी विजयी
  • मनीष सिसोदियांच्या राजीनाम्यानंतर केजरीवाल मंत्रिमंडळात समाविष्ट
  • अरविंद केजरीवालांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक
  • केजरीवाल तुरुंगात असताना सरकार व पक्षीय काम चोखपणे सांभाळले

हे ही वाचा :

Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget