एक्स्प्लोर

Delhi Election 2020 | निवडणूक निकालांपूर्वीचं अलका लांबा यांचं 'हे' ट्वीट चर्चेत

दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस अशी लढत आहे. दिल्ली मतमोजणीला सुरुवात होताच आम आदमी पक्षानं आघाडी घेतली असून भाजप पिछाडीवरच आहे. तसेच अद्याप काँग्रेस सरकारला मात्र खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे मतमोजणीपूर्वीच अलका लांबा यांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. केजरीवाल यंदा हॅटट्रिक साधणार की दिल्लीत भाजप चमत्कार करणार हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच कलांमध्ये आम आदमी पार्टिने मुसंडी मारली असून भाजप पिछाडीवर आहे. तर काँग्रेसला मात्र अद्याप खातंही उघडता आलं नाही.

दिल्लीतील चांदनी चौक विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनी निवडणुकीचे निकाल जाहिर होण्यापूर्वीच ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या मुलासोबतचा संवाद लिहिला आहे. 'आई चिंता करू नकोस, आपण जिंकत नसलो तरी आपण पराभूतही होत नाही आहोत' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलेल्या संवादादत लिहिलं आहे.

अलका लांबा यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी, 'हम होंगे कामयाब' असं लिहित #JaiHind हा हॅशटॅगही वापरला आहे.

दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. आठ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्राबाहेर अलका लांबा आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये वादावादी झाली होती. त्यावेळी आपच्या एका कथित कार्यकर्त्याने अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. त्यामुळे संतापलेल्या अलका लांबा यांनी या कार्यकर्त्यावर हातही उगारला होता. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले होते.

पाहा व्हिडीओ : अरविंद केजरीवाल दिल्ली राखणार? विश्लेषकांना काय वाटतं?

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस अशी लढत आहे. दिल्ली मतमोजणीला सुरुवात होताच आम आदमी पक्षानं आघाडी घेतली असून भाजप पिछाडीवरच आहे. तसेच अद्याप काँग्रेस सरकारला मात्र खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे मतमोजणीपूर्वीच अलका लांबा यांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

एक्झिट पोलमध्ये 'आप'चा विजय मतदानानंतर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवला होता की, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हॅटट्रिक साधून सत्ता स्थापन करेल. तर दुसरीकडे स्वबळावर सत्ता स्थापन करुन असा दावा भाजप करत आहे. मागील निवडणुकीत 'आप'ला 67 जागांवर यश दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 36 आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला होता. संबंधित बातम्या :  Delhi Election Results LIVE UPDATES | सुरुवातीच्या कलांनुसार दिल्लीत 'आप'चं सरकार Delhi Election 2020 : निकाला आधीच भाजपने पराभव स्वीकारला होता? कार्यालयाबाहेरील पोस्टरवरून चर्चा Delhi Election Results | सर्व 70 जागांचे कल हाती, 'आप'ला स्पष्ट बहुमत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget