एक्स्प्लोर

P305 Rescue Operations LIVE : बार्ज P-305 वर 34 जणांचा मृत्यू

भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Key Events
Cyclone Tauktae Rescue Operations LIVE Updates missing people barge P305 sinks Arabian Sea says Indian Navy P305 Rescue Operations LIVE : बार्ज P-305 वर 34 जणांचा मृत्यू
live_blog_(1)

Background

मुंबई : तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका समुद्रात अडकलेल्या जहाजांना बसला आहे. भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 साठी नौदलाचं 'ऑपरेशन 707' सध्या सुरु आहे.

तोक्ते चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून बार्ज P-305 चा नांगर तुटल्याने ते समुद्रात भरकटलं होतं. तेव्हापासून बार्ज P-305 वर अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोध आणि बचावासाठी नौदलाचं ऑपरेशन सुरु आहे. बार्जवरील 185 जणांची सुटका करण्यात आली. परंतु बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 34 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार मृतदेह आणले असून उर्वरित मृतदेह दुपारपर्यंत आणण्यात येतील असं समजतं. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येतील. तर उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं काम नौदलाकडून सुरु आहे.

समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 नौकेवर एकूण 261 कर्मचारी अडकले होते. त्यापैकी 184 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर 77 जण बेपत्ता होते. या बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतानाच नौदलाच्या हाती 13 मृतदेह लागले. दरम्यान नौदलाचं शोध आणि बचावकार्य सुरुच राहणार आहे. आयएनएस तेग, आयएनएस बेट्वा, आयएनएस बीस, P8I विमान आणि सीकिंग हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम सुरु आहे. तर आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता आज मुंबई बंदरात परतणार आहेत.

13:07 PM (IST)  •  19 May 2021

18 जणांचे मृतदेह घेऊन INS कोलकाता मुंबईच्या बंदरावर परतणार

18 जणांचे मृतदेह घेऊन lNS कोलकाता मुंबईच्या बंदरावर परतणार आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 वरील 184 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर बेपत्ता 77 पैकी 34 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

13:03 PM (IST)  •  19 May 2021

बार्ज P-305 वर 34 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, INS कोचीमधून 16 मृतदेह आणले

मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 वर 34 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आयएनएस कोचीमधून 16 मृतदेह आणण्यात आले. तर आयएनएस कोलकातामधूनही मृतदेह आणले जात आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Crime News: पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण

Embed widget