डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर रद्द, 'झोमॅटो'च्या उत्तराने नेटकऱ्यांचं मन जिंकलं
झोमॅटोवरुन जेवणाची ऑर्डर केल्यानंतर कंपनीने डिलिव्हरीसाठी मुस्लीम तरुणाला पाठवल्याचं समजताच, एका व्यक्तीने आपली ऑर्डर रद्द केली. त्यानंतर झोमॅटोने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
यानंतर अमित शुक्लने झोमॅटोसोबत झालेल्या आपल्या संवादाचा स्क्रीन शॉटही शेअर केला. तसंच हा मुद्द्यावर आपल्या वकिलासोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं.Just cancelled an order on @ZomatoIN they allocated a non hindu rider for my food they said they can't change rider and can't refund on cancellation I said you can't force me to take a delivery I don't want don't refund just cancel
— पं अमित शुक्ल (@NaMo_SARKAAR) July 30, 2019
अमित शुक्लच्या या ट्वीटला उत्तर देताना झोमॅटोने म्हटलं की, "अन्नाचा कोणताही धर्म नसतो. अन्न हाच धर्म आहे."@ZomatoIN is forcing us to take deliveries from people we don't want else they won't refund and won't cooperate I am removing this app and will discuss the issue with my lawyers
— पं अमित शुक्ल (@NaMo_SARKAAR) July 30, 2019
झोमॅटोच्या उत्तरानंतर कंपनीचे मालक दीपांकर गोयल यांनीही या मुद्यावर ट्वीट केलं. ते म्हणाले की, अशाप्रकारने व्यवसायात नुकसान होत असेल तर काही हरकत नाही. आम्हाला भारताची विचारधारा आणि ग्राहक-भागीदारांच्या विविधतेचा अभिमान आहे. आमच्या या मूल्यांमुळे जर व्यवसायात कोणत्याही प्रकारचं नुकसान होत असेल, तर आम्हाला याचं दु:ख नाही."Food doesn’t have a religion. It is a religion. https://t.co/H8P5FlAw6y
— Zomato India (@ZomatoIN) July 31, 2019
झोमॅटोच्या ट्वीटचं कौतुक करणारे इतर ट्वीटWe are proud of the idea of India - and the diversity of our esteemed customers and partners. We aren’t sorry to lose any business that comes in the way of our values. 🇮🇳 https://t.co/cgSIW2ow9B
— Deepinder Goyal (@deepigoyal) July 31, 2019
Well said! Rare to find corporate voices publicly rejecting the growing hate and bigotry. 👏👏
— SamSays (@samjawed65) July 31, 2019
My next 5 orders will be from you ❤️
— Khan Saab (@CanadianSaab) July 31, 2019
Ye to front foot pe aa k Six mara pic.twitter.com/OM2vqQlQgP
— Siddharth Pandey (@theauditor56) July 31, 2019
Well done Zomato. U hv won a lot hearts and a lot of customers with this excellent statement. The Idea of India is important, no matter what, and we must preserve it..
— Vinay Kumar Dokania (@VinayDokania) July 31, 2019