एक्स्प्लोर

CRPF Raising Day : सीआरपीएफच्या 83 व्या स्थापना दिनाचा उत्साह, गृहमंत्री अमित शाहांनी वाढवलं जवानांचं मनोबल

CRPF Raising Day : सीआरपीएफच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांना संबोधित केले. त्यांनी सांगितले की, सीआरपीएफची वार्षिक परेड देशाच्या विविध भागात साजरी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

CRPF Raising Day : आज केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) 83 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. या निमित्त जम्मू आणि काश्मीरमधील मौलाना आझाद स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सहभागी झाले. जवानांना संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे.

जम्मू-कश्मीरमधील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या सैन्याने राज्यातील दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यात मिळवलेले मोठे यश. या कार्यक्रमात परेडचे निरीक्षण केल्यानंतर तेथे उपस्थित सैनिक आणि अधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले की, सीआरपीएफची वार्षिक परेड देशाच्या विविध भागात साजरी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. देशाच्या आणि सीमांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सैनिक देशाच्या विविध भागात जाऊन जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांना सांगितले की, 'निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे आणि निष्पक्ष निवडणुका हा लोकशाही देशाचा आत्मा आहे. भारतात जेव्हा जेव्हा लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा देशभरात शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी CRPF महत्त्वाची भूमिका बजावते. सीआरपीएफने भारतातील नागरिकांना सुरक्षा आणि सुरक्षिततेची भावना देण्यासाठी दीर्घकाळापासून काम केले आहे. देशातील बिकट परिस्थितीत सीआरपीएफ जवानांमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget