एक्स्प्लोर

Coronavirus India : आयआयटी मद्रासचे चिंता वाढवणारे भाकीत, पुढील महिन्यात सर्वाधिक कोरोनाबाधित...

Coronavirus India : भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी चिंता वाढवणारा अंदाज वर्तवला आहे.

Coronavirus India Peak : मागील काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ओमायक्रॉनमुळे असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच आता आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी चिंता वाढवणारा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यात 1 चे 15 फेब्रुवारी दरम्यान कोरोनाचा जोर वाढणार असून संसर्ग परमोच्च बिंदू गाठणार आहे. या आठवड्यात R-naught मूल्य 4 इतके झाले असल्याची माहिती डॉ. जयंत झा यांनी दिली. 

R-naught अथवा R-0 नुसार संसर्गबाधित व्यक्ती किती लोकांमध्ये आजार फैलावू शकते. याबाबत अंदाज दर्शवतो.  R-naught चे मूल्य एक पेक्षा कमी असेल तर महासाथ संपुष्टात येईल असे समजले जाते. IIT मद्रासने केलेल्या संगणकीय मॉडेलिंगच्या प्राथमिक विश्लेषणावर आधारित माहितीनुसार R-0 मूल्य मागील आठवड्यात (25 डिसेंबर ते 31 डिसेंबर) राष्ट्रीय स्तरावर 2.9 च्या जवळ होते. या आठवड्यात (1-6 जानेवारी) ही संख्या 4 नोंदवली गेली.

आयआयटी मद्रासचे गणित विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयंत झा यांनी 'पीटीआय' सोबत बोलताना सांगितले की, विलगीकरणाच्या उपाययोजना अथवा निर्बंधात वाढ केल्यास संपर्क दर कमी होईल आणि त्यामुळे R-0 च्या मूल्यात घट होऊ शकते असेही डॉ. जयंत झा यांनी सांगितले. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हटले  होते की, भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ओमायक्रॉनमुळे ही वाढ होत असल्याचे समजण्यात येत आहे. सध्या देशाचे R-0 मूल्य 2.69 इतके आहे. तर, दुसऱ्या लाटेच्या वेळी R-0 मूल्य  1.69 इतके होते. 

डॉ. जयंत झा यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केलेला अंदाज हा वेगळ्या वेळेच्या अंतरावर आधारीत आहे. तर, आयआयटी मद्रासने विश्लेषण केलेले आकडे हे मागील दोन आठवड्यातील आहे. सध्याच्या लाटेचा परमोच्च शिखर 1 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान असणार असल्याचा अंदाज झा यांनी व्यक्त केला. 

R-0 अथवा R-naught मूल्य म्हणजे काय?

R-naught अथवा R-0 नुसार संसर्गबाधित व्यक्ती किती लोकांमध्ये आजार फैलावू शकते. याबाबत अंदाज दर्शवतो.  R-naught चे मूल्य एक पेक्षा कमी असेल तर महासाथ संपुष्टात येईल असे समजले जाते. R0 तीन गोष्टींवर अवलंबून आहे - संक्रमणाची संभाव्यता, संपर्क दर आणि संसर्ग होण्यासाठी, फैलावण्याचा अपेक्षित वेळ या गोष्टींवर R-0 चे मोजमाप केले जाते.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget