एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना व्हायरस हवेतून पसरतोय? जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी म्हणतात...

कोरोनाबद्दल अनेक समज आणि गैरसमज मात्र वेगाने पसरत आहेत. यापैकी एक गैरसमज म्हणजे कोरोना हवेतून पसरतो. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी ही अफवा फेटाळली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. अद्यापही या व्हायरसवर कोणहीती लस किंवा औषध तयार झालेलं नाही. मात्र कोरोनाबद्दल अनेक समज आणि गैरसमज मात्र वेगाने पसरत आहेत. यापैकी एक गैरसमज म्हणजे कोरोना हवेतून पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रमुख डॉ. पूनम खेत्रपाल यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. "कोविड-19 हवेमार्फत पसरतो असं आतापर्यंत समोर आलेलं नाही. हा विषाणू शिंक किंवा खोकला आल्यावर नाका-तोंडातून निघणाऱ्या ड्रॉपलेट्समधून तसंच संपर्कातून होतो," असं पूनम खेत्रपाल यांनी सांगितलं.

कोरोना विषाणू हवेमार्फत पसरतो अशी अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "कोविड-19 हवेतून पसरत असल्याचा कोणताही अहवाल नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारावर नाका-तोंडातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्समधून आणि संसर्गातून पसरतो. त्यामुळे लोकांनी हाताची स्वच्छता आणि खोकताना-शिंकताना खबरदारी घेण्याचा सल्ला डब्लूएचओ देत आहे."

Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या घरात भारतात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 499 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहे. मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. हा विषाणू पसरण्यापासून त्याच्या उपचारांपर्यंत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळ या अफवा फेटाळत आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील जवळपास सर्व राज्ये लॉकडाऊन आहेत. महाराष्ट्र, पंजाबसह काही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता प्रवासी वाहतूक व्यवस्था पूर्णत: बंद करण्यात आलं आहे. बहुतांश राज्यांनी विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. सरकार लोकांना घरीच राहण्याचं आवाहन करत आहे.

सर्वांना दिलासा देणारी बातमी; पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Embed widget