एक्स्प्लोर

Coronavirus | लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नाही, टेस्टिंग सर्वात मोठं शस्त्र : राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी टेस्टिंग वाढवण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही, ते फक्त पॉझ बटण आहे. कोरोनाविरोधात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे टेस्टिंग आणि टेस्टिंग क्षमता वाढवायला हवी, असा सल्ला काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी दिला. देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाशी लढण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक सल्ले दिले. ते म्हणाले की, "कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्था आणि वैद्यकीय या दोन स्तरावर काम करावं लागेल."

लॉकडाऊन म्हणजे पॉझ बटण, उपाय नाही राहुल गांधी म्हणाले की, "देशात सध्या कोरोनाचं खूप मोठं संकट आहे. लॉकडाऊन हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरील उपाय नाही. लॉकडाऊन केवळ पॉझ बटण आहे. लॉकडाऊन उठताच कोरोनाबाधितांची संख्या वाढले. अशा परिस्थितीत आपल्याला कोरोना रोखण्यासाठी रणनीती तयार करुन काम करायला हवं. टेस्टिंग वाढवायला हवी आहे. सोबतच वैद्यकीय सुविधाही वाढवायला हव्या, जेणेकरुन कोरोनाशी लढता येईल. आपली टेस्टिंग क्षमता अतिशय कमी आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी 350 चाचण्या होत आहेत. टेस्टिंगची क्षमता वाढवावी, असा माझा सल्ला आहे." तसंच देशात टेस्टिंग किटची मोठी कमतरता असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

"कोरोनामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती आहे. कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी द्यावा, त्यांना जीएसटी परतावा द्यावा," अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

बेरोजगारीवर उपाय शोधायला हवा मोदी सरकारला सल्ला देताना राहुल गांधी म्हणाले की, "आपल्याला अर्थव्यवस्थेच्या स्तरावर तयार राहायला हवं. गरिबांसमोर धान्याचं संकट येणार आहे. बेरोजगारी वाढत आहे. यावर उपाय शोधायला हवा. यासाठी सूक्ष्म-लघु उद्योगांसाठी पॅकेजची व्यवस्था करायला हवी. सोबतच मोठ्या कंपन्याना मदत करायली हवी."

गरिबांना प्रत्येक आठवड्यात धान्य द्या ज्या लोकांना पैशांची गरज आहे, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचत नाही. धान्याचं संकट आहे. अनेक लोकांकडे रेशन कार्ड नसल्याने, त्यांना त्याशिवायच धान्य द्यायला हवं. गरिबांना प्रत्येक आठवड्यात 10 किलो तांदूळ किंवा गहू , एक किलो साखर आणि डाळ द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं, धोतरावर रक्तांचे डाग; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
Embed widget