एक्स्प्लोर

Coronavirus | लॉकडाऊनचा शेवटचा दिवस! देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 हजार पार, तर आतापर्यंत 342 मृत्यू

कोरोनाने देशभरात थैमान घातलेलं आहे, देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसतोय, लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशीही कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 हजार पार गेला आहे.

नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी देशात लॉकडाऊन लागू केलाय ज्याचा आज शेवटचादिवस आहे. मात्र तरी देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत 9,352 लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 979 रुग्ण बरेदेखील झालेत. 324 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येतो. महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूदर देखील सार्वाधिक आहे. कोणत्या राज्यात किती कोरोनाग्रस्तांचा मृत्यू? आरोग्य मंत्रालयाने दिलल्या माहिती नुसार, महाराष्ट्र 149, मध्य प्रदेश 43, गुजरात 26, पंजाब 11, दिल्ली 24, तमिळनाडु 11, तेलंगणा 16, आंध्र प्रदेश 7, कर्नाटक 6, पश्चिम बंगाल 7, जम्मू-काश्मीर 4, उत्तर प्रदेश 5, हरियाणा 3, राजस्थान 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश और ओडिसा मध्ये प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन करण्यात आलं. या काळात जिल्हा पातळीवर केलेल्या उपाययोजनांचा परिणां दिसायला सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना प्रभावित अशा 15 राज्यांतील 24 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हचा एकही रुग्ण समोर आला नाही. यात महाराष्ट्रातील, छत्तीसगड माधील दुर्ग आणि बिलासपुर, केरळातील वायनाड, मणिपुरील इंफाळ पश्चिम आणि बिहारमधील पाटना या राज्यांचा समावेश आहे. वाचा : Coronavirus | देशातील लॉकडाऊन वाढणार? पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार लॉकडाऊनच्या काळात देशातील प्रत्येक राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करण्यासाठी सरकरारने मालवाहतूक सुरु ठेवली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंसंबधीत सर्व औद्योगिक उद्योग सुरु ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2334 वर राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेची बाब आहे. राज्यात सोमवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 352 ने वाढली आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2334 झाली आहे. मुंबईत सर्वाधिक 242 रुग्ण  सोमवारी एका दिवसात आढळले आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात 39 रुग्ण आढळले आहेत, तर मालेगावात 14 रुग्ण आज आढळले आहेत. VIDEO | महाराष्ट्राचा मृत्यूदर अधिक का? कोरोनाच्या मृत्यूदराच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. याच प्राश्वभूमीवर पंतप्रधान आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दोन आठवड्यांनी वाढू शकतो लॉकडाऊन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करताना देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवू शकतात. असंदेखील सांगितलं जात आहे की, यंदा लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना सुटही मिळू शकते. VIDEO | कोरोनाच्या 100 बातम्या, जगभरातील कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget