एक्स्प्लोर

Covid Vaccine : नवीन JN.1 व्हेरियंटवर कोरोना लस किती प्रभावी? तज्ज्ञांचं मत काय?

Coronavirus : कोरोनाच्या नव्या JN.1 सब-व्हेरियंटवर कोरोना लस किती प्रभावी आहे, यावर तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे ते जाणून घ्या.

Corona Vaccine : कोरोनाची (Coronavirus) डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. देशात सध्या कोरोना रुग्ण (Corona Patients) वाढताना दिसत आहेत. कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट (Corona New Variant) हात-पाय पसरताना दिसत आहे. सध्या देशात चार हजारहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण (Active Corona Cases) असून यातील बहुतेक रुग्ण नवीन कोरोना व्हेरियंटचे (Corona Variant) आहेत. यामुळे केंद्र सरकार अलर्टवर असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली

देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट काही राज्यांमध्ये परसला आहे, पण त्याव्यतिरिक्तही आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशासह जगभरात जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा नवीन JN.1 सब-व्हेरियंट हा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार आहे. देशात गेल्या 24 तासांत 74 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील JN.1 सब-व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. 

नवीन JN.1 व्हेरियंटवर कोरोना लस किती प्रभावी?

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढल्यामुळे आता कोरोना लस या व्हेरियंटवर किती प्रभावी आहे आणि कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित आहे. तज्ज्ञांचं यावर काय मत आहे जाणून घ्या. JN.1 सब-व्हेरियंटचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोना प्रकरणांमध्ये संभाव्य उद्रेकासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

JN.1 व्हेरियंट अधिक संसर्गजन्य

एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत म्हटलं आहे की, 'नवीन कोरोना सब-व्हेरियंट प्रकार JN.1 वेगाने पसरत आहे पण यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर नाही. त्याशिवाय रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढलेलं नाही. कोरोनाचा नवीन JN.1 व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असून अधिक वेगाने पसरत आहे.'' दरम्यान, हा व्हेरियंट सौम्य असल्याचंही सांगितलं जात आहे.

नवीन कोरोना लसीची गरज आहे का?

डॉ. गुलेरिया यांनी पुढे म्हटलं आहे की, 'आपल्याला अशा लसीची गरज आहे, जी कोरोना व्हायरसच्या कोणत्याही प्रकारावर प्रभावी ठरेल आणि संरक्षण देऊ शकेल. JN.1 हे Omicron चे एक उप-प्रकार आहे ज्यामध्ये उत्परिवर्तन झाले आहे, त्यामुळे Omicron विरुद्ध तयार केलेली लस या प्रकारावर देखील प्रभावी होईल. नागरिकांची सध्याची प्रतिकारशक्ती किती आहे या माहितीच्या आधारे नवीन लस किंवा बूस्टर डोसची गरज आहे की नाही, हे ठरवता येईल.''

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पाTop 25 : टॉप 25 न्यूज :  8 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaPrakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकरDevendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget