एक्स्प्लोर

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा काँग्रेसचा आरोप, अमित शाहांना पत्र, म्हटले...

Congress Wrote Letter to Amit Shah : काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. काय म्हटलंय या पत्रात?

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. काय म्हटलंय या पत्रात?

 

केंद्रीय गृहमंत्र्यांना काँग्रेसकडून पत्राद्वारे तक्रार
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्राव्दारे केंद्रीय गृहमंत्र्यांना काँग्रेसकडून तक्रार करण्यात आला आहे. यानंतर जितके सेलिब्रेटी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले त्यांची आयबी कडून चौकशी होत असल्याचाही दावाही करण्यात येतोय. तसेच यापुढे पंजाब आणि जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील भागातून ही यात्रा जात असल्याने खबरदारी घेण्यासंदर्भात विनंती या पत्राव्दारे करण्यात आली आहे. 

 



Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा काँग्रेसचा आरोप, अमित शाहांना पत्र, म्हटले...2022/12/28/cda288cd9c7c1548e2136d356a2e6e371672213841512381_original.jpg" />

राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन
भारत जोडो यात्रेत कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत कॉंग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहण्यात आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जी होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. 

 

वेणुगोपाल यांचे गृहमंत्र्यांना पत्र
काँग्रेसचे पवन खेडा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधींना तुम्ही सहज ओळखू शकता, तर वेणुगोपाल यांनी त्यांच्या सुरक्षेसंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे खेडा यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता आम्ही संवेदनशील भाग असलेल्या पंजाब आणि काश्मीरमध्ये जाणार आहोत. भारत जोडो यात्रा हे यज्ञ, तपश्चर्या आहे. त्यात काही समाजकंटक अडथळा आणत आहेत. 

 

'भारत जोडो यात्रेमुळे भाजप अस्वस्थ" - मल्लिकार्जुन खर्गे
तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भारताच्या मूलभूत तत्त्वांवर सतत हल्ला होत आहे. संपूर्ण देशात द्वेषाची दरी खणली जात आहे. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण आहे. पण सरकारला त्याची पर्वा नाही. खर्गे म्हणाले की, काँग्रेसला सर्वसमावेशक बनवायचे असेल तर युवक, महिला, विचारवंत यांचा समावेश करावा लागेल आणि त्याची सुरुवात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने झाली आहे. त्याने आमच्या प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ केले आहे.

संबंधित बातम्या

"हे लोक आधी माझ्या आजीला..."; 'पप्पू' म्हणून संबोधणाऱ्यांना राहुल गांधींचं सडेतोड उत्तर

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill मोठी बातमी: महिला आरक्षणासंदर्भातली 2023 मध्ये पारित केलेली घटनादुरूस्ती लागू, केंद्रीय कायदा मंत्रालयाचं नोटीफिकेशन जारी
मोठी बातमी: महिला आरक्षणासंदर्भातली 2023 मध्ये पारित केलेली घटनादुरूस्ती लागू, केंद्रीय कायदा मंत्रालयाचं नोटीफिकेशन जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Gold Silver Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
Nepal Politics: देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
Pandharpur Crime News: वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Embed widget