एक्स्प्लोर

गुजरात : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, हार्दिकच्या निकटवर्तीयांना तिकीट

हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा करणार आहे.

अहमदाबाद : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदावारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 77 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने दोन याद्या जाहीर केल्यानंतर काँग्रेसने उमेदावारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा करणार आहे. त्यामुळे काँग्रेसने पाटीदार समाजाच्या नेत्यांनाही तिकिट दिलं आहे. पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आरक्षणासहित इतर मुद्द्यांच्या अटीवर पाटीदार आरक्षण आंदोलन समिती अर्थात PAAS ने काँग्रेसने पाठिंबा देण्याचं मान्य केलं आहे. याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. https://twitter.com/Madrassan/status/932292963991937025 भाजपने गुजरातमध्ये आतापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. म्हणजे अजून 76 उमेदावारांची यादी जाहीर करणं बाकी आहे. कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर केली जाऊ शकते. आतापर्यंत सात विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं नाही. तर पाटीदार समाजाच्या नेत्यांना जास्त प्रमाणात तिकिटं देण्यात आली आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांनाही तिकिटं दिली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मणिपूर भेसळयुक्त दारु प्रकरण! मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, तर 600 जणांवर उपचार सुरु 
मणिपूर भेसळयुक्त दारु प्रकरण! मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, तर 600 जणांवर उपचार सुरु 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 
सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget