एक्स्प्लोर
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, 69 वर्षीय सोनिया गांधींना ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. सोनिया गांधींना अॅडमिट केल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.
याआधी वाराणसीमध्ये काँग्रेसच्या रोड शो दरम्यानच सोनियांना ताप आला होता. त्यामुळे दौरा अर्धवट सोडून सोनिया गांधी दिल्लीत परतल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement