एक्स्प्लोर

Rahul Gandhi : "भारतात पंतप्रधान नाही, तर एक राजा आहे" राहुल गांधींचा मोदींवर निशाणा 

मनमोहन सिंग यांचा काळ 'गोल्डन पीरियड' होता. तो सुवर्णकाळ होता, कारण त्यावेळी शेतकरी आणि सरकार यांच्यात भागीदारी होती.

यूपीए सरकार (UPA government) असताना भारताचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान करत होते, पण आजच्या भारताचे नेतृत्व एका राजाने केले आहे, जो फक्त निर्णय घेतो आणि कोणाचेही ऐकत नाही असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (rahul gandhi)केलंय. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांच्यावर निशाणा साधला. मोदी सरकारने कोविड-19 महामारीत (covid-19) शेतकऱ्यांना अक्षरश: रस्त्यावर सोडल्याचा आरोप केला. तसेच कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत असे कधीच करणार नाही असे सांगितले. आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी किच्छा येथे एका डिजिटल रॅलीला संबोधित करताना राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.  

मनमोहन सिंग यांचा काळ 'गोल्डन पीरियड'

राहुल गांधी पुढे म्हणाले,  मनमोहन सिंग यांचा काळ 'गोल्डन पीरियड' होता. तो सुवर्णकाळ होता, कारण त्यावेळी शेतकरी आणि सरकार यांच्यात भागीदारी होती. त्यावेळी सरकारचे दरवाजे तुमच्यासाठी उघडायचे, ते बंद होत नव्हते. कामगार नेहमी त्यांचे म्हणणे सांगायचे. त्यावेळी भारतात एक पंतप्रधान होता आणि आजच्या भारतात एक राजा आहे. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी सर्वांसाठी काम केले पाहिजे, लोकांचे ऐकले पाहिजे. नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान नाहीत, तर राजा आहेत. त्यांनी जवळपास वर्षभर शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले, कारण राजा केवळ मजुरांचे म्हणणे ऐकून घेत नाही, तर तो स्वत: त्यांच्यासाठी निर्णय घेतो.

उत्तराखंड विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान

राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस शेतकरी, तरुण, मजूर किंवा गरीबांसाठी आपले दरवाजे कधीही बंद करणार नाही, आम्हाला त्यांच्यासोबत भागीदारी करायची आहे. आम्ही राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि ते आम्ही पूर्ण केले. 70 सदस्यीय उत्तराखंड विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Embed widget