एक्स्प्लोर

'नोटाबंदीसाठी मोदींनी देशाची माफी मागावी’, काँग्रेस आक्रमक

आरबीआयनं जुन्या नोटांबाबतची आकडेवारी जाहीर केल्यानंतर नोटाबंदीचा फुगा फुटला आहे. त्यामुळे आता यावरुनच काँग्रेसनं मोदींवर जोरदार टीका सुरु केली आहे.

नवी दिल्ली : आरबीआयच्या अहवालानुसार नोटाबंदीनंतर बाद झालेल्या चलनापैकी 99 टक्के नोटा परत आल्यात, त्यामुळं देशात 1 टक्केच काळा पैसा होता का? असा सवाल उपस्थित होतो आहे. तर नोटाबंदीमुळं 3 लाख कोटी काळा पैसा बँकेत जमा होईल असा दावा मोदींनी केला होता. तेव्हा देशाशी खोटं बोलणाऱ्या मोदींनी माफी मागावी. असा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे. दरम्यान, नोटाबंदीच्या काळात 2 कोटी 89 लाख कोटी रुपयांची रक्कम बँकेत जमा करणाऱ्या जवळपास 10 लाख जणांवर आयकर विभागाची सध्या नजर आहे. जवळपास 13 लाख बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. आरबीआयनं जाहीर केलेल्या आकडेवारीमुळं नोटाबंदीचा फुगा फुटल्याचं समजतं आहे. त्यानंतर केंद्रानं हे पाऊल उचललं आहे. दुसरीकडे विकास दरात घसरण झाल्यानं मोदी सरकार आणखी अडचणीत आलं आहे. गेल्या आर्थिक वर्षातल्या पहिल्या त्रैमासिकाच्या तुलनेत देशाच्या विकास दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिकात देशाचा विकासदर 7.9 टक्के इतका होता तर चालू आर्थिक वर्षातील पहिल्या त्रैमासिकात विकासदर 5.7 टक्क्यापर्यंत घसरला आहे. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत विकासदर 2.2 टक्क्यांनी घसरला आहे. नोटाबंदीमुळं उत्पादन क्षेत्राला बसलेल्या फटक्यानंतर ही घसरण पाहायला मिळते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय अभियंता दिन : विकी कौशल ते कृती सेनन! इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले, बॉलिवूडमध्ये चमकले
राष्ट्रीय अभियंता दिन : विकी कौशल ते कृती सेनन! इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले, बॉलिवूडमध्ये चमकले
मोठी बातमी! UPI पेमेंट शुल्काचं अंतिम सूत्र समोर, 5 हजारासाठी किती रुपये कट होणार? जाणून घ्या गणित
मोठी बातमी! UPI पेमेंट शुल्काचं अंतिम सूत्र समोर, 5 हजारासाठी किती रुपये कट होणार? जाणून घ्या गणित
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
फक्त 4 टक्के व्यवहारांवरच UPI शुल्क लागू, 96 टक्के व्यवहार विनामूल्य, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर सरकारचं स्पष्टीकरण
फक्त 4 टक्के व्यवहारांवरच UPI शुल्क लागू, 96 टक्के व्यवहार विनामूल्य, व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर सरकारचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget