एक्स्प्लोर

कर्नाटकात सत्तेवर असताना येदियुरप्पांनी भाजप नेत्यांना 1800 कोटी दिल्याचा काँग्रेसचा आरोप

कर्नाटकात येदियुरप्पा सत्तेवर असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांना लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे 2017 पासून ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकात बीएस येदियुरप्पा सत्तेवर असताना कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यासंबधी एक डायरी सीबीआयला मिळाली असल्याचा दावाही सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. डायरीमध्ये 1800 कोटींच्या व्यवहाराबद्दल लिहिलं असल्याचा सुरजेवाला यांनी दावा केला आहे. 'द कॅरावान' मॅगझिननं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हे आरोप केले आहेत.

या डायरीच्या प्रत्येक पानावर येदियुरप्पा यांचं हस्ताक्षर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र डायरीची सत्यतेबाबत कोणताही दावा काँग्रेसने केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या बड्या नेत्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

डायरीतील मजकुरानुसार, 2600 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. यातील 1800 कोटी रुपये भाजपच्या केंद्रीय समितीला देण्यात आले आहेत. कर्नाटकात येदियुरप्पा सत्तेवर असताना त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांना लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे 2017 पासून ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

भाजपच्या केंद्रीय समितीला हे 1800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या समितीमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. तसेच 250 कोटी रुपये न्यायाधीशांना दिल्याच उल्लेखही डायरीत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Banger and Shrikant Shinde: शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
Munna Bhai MBBS Short Circuit: 'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तहेर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तहेर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
Pimpri Chinchwad liquor poisoning: पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारूचा नागरिकांचा आरोप
पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारूचा नागरिकांचा आरोप
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Danny Pandit Reel With Dhanashree Verma: डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Embed widget