एक्स्प्लोर

स्मृती इराणी भडकल्या, मुलीला शाळेत चिडवल्याने इंस्टाग्रामवर तिखट भाषेत प्रतिक्रिया

तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, ती जोइश इराणी आहे आणि मला तिची आई असल्याचा अभिमान आहे, असेही स्मृती इराणींनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला शाळेत चिडवल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या मुलीला शाळेत अपमानित केल्यामुळे भडकलेल्या स्मृती इराणींनी इंस्टाग्रामवर अत्यंत तिखट भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये इराणी यांनी म्हटले आहे की, 'मी काल माझ्या मुलीसोबत टाकलेला एक सेल्फी डिलीट केला आहे.  कारण एक ए झा नावाचा मूर्ख वर्गामध्ये माझ्या मुलीच्या लूकवरुन तिला चिडवत होता. सोबतच तो त्याच्या मित्रांनाही सांगत होता की, तिच्या आईच्या इंस्‍टाग्राम पोस्‍टवर जाऊन लूकवरून तिला अपमानित करा'.
View this post on Instagram
 
I deleted my daughter’s selfie yesterday coz an idiot bully in her class ,A Jha ,mocks her for her looks & tells his pals in class to humiliate her for how she looks in her mother’s insta post. My child pleaded with me ‘ Ma please delete it, they are making fun of me’. I obliged coz I could not stand her tears. Then I realised my act just supported the bully . So Mr Jha , my daughter is an accomplished sports person, record holder in Limca Books, 2 Nd Dan black belt in Karate, at the World Championships has been awarded bronze medal twice; is a loving daughter and yes damn beautiful. Bully her all you want , she will fight back. She is Zoish Irani and I’m proud to be her Mom ❤️

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, माझ्या मुलीने मला पोस्ट डिलीट करायला सांगितल्यामुळे मी डिलीट  केली. मी तिचं ऐकलं कारण मी तिच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. पोस्ट डिलीट करण्याच्या निर्णयामुळे चुकीच्या माणसाला ताकतच मिळते, असेही त्यांनी म्हटलं आहे.  स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीच्या यशाच्या गोष्टी सांगत ती स्वतः अशा गोष्टींचा सामना करेल, असेही म्हटलं आहे. इराणींनी म्हटलं आहे की, माझी मुलगी एक चांगली खेळाडू आहे. लिम्का बुकमध्ये तिचं रेकॉर्ड नोंदलं गेलेलं आहे.  कराटेचा ब्लॅक बेल्ट आणि विश्‍व चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळेला कास्यपदक मिळाले आहे. ती खूप प्रेमळ आणि खूप सुंदर आहे, असे स्मृती इराणींनी म्हटलं आहे. तुम्ही कितीही त्रास द्या, ती सक्षमपणे सामना करेल, ती जोइश इराणी आहे आणि मला तिची आई असल्याचा अभिमान आहे, असेही स्मृती इराणींनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget