एक्स्प्लोर
CBSE बोर्डाचा निकाल एक तास अगोदर जाहीर, तुमचा निकाल इथे पाहा

नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा (सीबीएसई) 12 वीचा निकाल आज वेळपूर्वी एक तास अगोदर म्हणजे 11 वाजताच जाहीर झाला आहे. CBSE च्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
कुठे पाहाल निकाल? :
सीबीएसईचे विद्यार्थी www.results.nic.in, www.cbseresults.nic.in आणि www.cbse.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
बारावीच्या (सीबीएसई) परीक्षेसाठी 10,67,900 परीक्षार्थी होते. एक मार्च ते 22 एप्रिल 2016 या कालावधीत सीबीएसईची परीक्षा पार पडली.
दरम्यान, मागील वर्षी सीबीएसईचा निकाल 82 टक्के लागला होता. त्यात 87 टक्के मुली, तर 77 टक्के मुलं उत्तीर्ण झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
