एक्स्प्लोर

Lalu Prasad Yadav : लालूप्रसाद यादव, राबडीदेवींसह 16 जणांविरोधात CBIकडून चार्जशीट - काय आहे प्रकरण

Bihar Land for Jobs Scam: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.  

Bihar Land for Jobs Scam: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.  नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद, त्यांची पत्नी राबडी देवी (Rabri Devi) आणि अन्य 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आरोपपत्रात लालू यादव आणि तत्कालीन व्यवस्थापकांना आरोपी केले आहे. यासोबतच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील चौकशीच्या कक्षेत ठेवले आहे.  

सीबीआयने लालू यादव, राबडी देवी, त्यांची मुलगी मीसा भारती आणि अन्य 13 जणांचं नाव आरोपी म्हणून दिले आहे. सीबीआयने 23 सप्टेंबर 2021 रोजी रेल्वेतील कथित घोटाळ्याबाबत प्राथमिक चौकशी नोंदवली होती, जी 18 मे रोजी एफआयआरमध्ये रूपांतरित झाली. हा घोटाळा 2004 ते 2009 दरम्यान झाला होता, जेव्हा लालू प्रसाद यादव यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते.

नोकरीच्या बदल्यात जमीन घेतली

लालू यादव हे देशाचे रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत घोटाळा झाला होता आणि नोकऱ्या देण्याच्या बदल्यात अर्जदारांकडून जमीन घेण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, उमेदवारांना रेल्वे अधिकाऱ्यांनी  अर्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत गट ड पदांवर नियुक्त केले होते. नंतर जेव्हा या भरती केलेल्या व्यक्तींनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची जमीन दिली तेव्हा त्यांना नियमित करण्यात आले, असा आरोप आहे.

लालूप्रसाद यांच्या कुटुंबावर काय आरोप?

ही जमीन राबडी देवी आणि त्यांच्या दोन मुलींच्या नावे केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. केंद्रीय एजन्सीने आरोप केला आहे की पाटण्यातील सुमारे 1.05 लाख चौरस फूट जमीन लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी विक्रेत्यांना रोख रक्कम देऊन संपादित केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget