एक्स्प्लोर

बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

DGP Gupteshwar Pandey : बिहारचे पोलिस महासंचालक (DGP) गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएस घेतला आहे. त्यांची स्वेच्छानिवृत्ती राजकारणात एन्ट्री करण्याचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी देखील स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

पाटणा: बिहारचे पोलिस महासंचालक (DGP) गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएस घेतला आहे. अचानक त्यांनी घेतलेला हा व्हीआरएस त्यांची राजकारणात एन्ट्री करण्याचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी देखील स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र नंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मागे घेतली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनेक वेळा त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.

गुप्तेश्वर पांडे यांनी ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन आज सायंकाळी 6 वाजता ट्विटरवरुन काही घोषणा करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

IPS अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांच्याविषयी... 1987 बॅचचे IPS ऑफिसर गुप्तेश्वर पांडे यांना जानेवारी 2019 मध्ये बिहारच्या पोलिस महासंचालकपदी बढती मिळाली. त्यांचा डीजीपीचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत होता. मात्र त्यांनी मंगळवारी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर गुप्तेश्वर पांडे हे विधानसभा निवडणूक लढू शकतात आणि ते एनडीएचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बक्सर जिल्ह्याच्या गेरुआबंध गावात झाला. त्यांचं शिक्षण पाटणा विद्यापीठात झालं. ते 1987 साली आयपीएस अधिकारी झाले.

रिया चक्रवर्तीबाबतच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या बिहारच्या डीजीपींचं स्पष्टीकरण

याआधीही घेतली होती स्वेच्छानिवृत्ती

बिहारच्या अनेक जिल्ह्यात त्यांनी एसपी आणि रेंज डीआयजी अशा पदांवर काम केलं. तसंच ते मुजफ्फरपुरचे झोनल आयजी देखील होती. एडीजी मुख्यालय आणि डीजी बीएमपीची पदं देखील त्यांनी भूषवली. केएस द्विवेदी सेवानिवृत झाल्यानंतर 2019 मध्ये ते बिहारचे पोलिस महासंचालक झाले. आयजी असताना गुप्तेश्वर पांडेय यांनी 2009 मध्ये व्हीआरएस घेतली होती. त्यावेळी बक्सर लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणांमुळे त्यावेळी ते निवडणुकीच्या मैदानात उतरले नाहीत आणि पुन्हा सेवेत रुजू झाले.

'माझ्या स्वेच्छानिवृत्तीचा आणि सुशांत प्रकरणाचा काही संबंध नाही'

आपल्या सेच्छानिवृत्तीबाबत बोलताना ते म्हणाले की, मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. हा माझा अधिकारी आहे. दोन महिन्यांपासून माझं जगणं अवघड होऊन बसलं होतं, मला रोज राजीनाम्याबद्दल फोन येत होते, मात्र मी यावर काही बोललो नव्हतो. आजवर माझ्या निष्पक्षतेवर कुणीही बोट दाखवू शकत नाही. मी सर्वांसाठी काम केलं. कुण्याही गुन्हेगाराला सोडलं नाही आणि निर्दोषांवर अन्याय केला नाही, असं ते म्हणाले.

गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, मी 34 वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. आथा काही लोकं मला ट्रोल करत आहेत. सुशांत प्रकरणाशी संबंध जोडत आहेत. मात्र माझ्या स्वेच्छानिवृत्तीचा आणि सुशांत प्रकरणाचा काही संबंध नाही. मी सुशांतच्या हताश आणि निराश वडिलांची मदत केली. मी त्याचवेळी बोललो ज्यावेळी आमच्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची रियाची लायकी नाही : बिहारचे पोलीस महासंचालक

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget