एक्स्प्लोर

Caste Census : नितीश कुमार सरकारचा केंद्राला 'दे धक्का'; बिहारमध्ये जातीय जनगणना करण्याचा निर्णय 

बिहारमध्ये आता जातीय जनगणना करण्यात येणार असून त्याला राज्यातील बहुतांश पक्षांचा पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमारांनी सांगितलं आहे. 

पाटना : तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन जातीय जनगणना करण्याची मागणी केली होती. त्यावर केंद्र सरकारकडून अजून कोणताही निर्णय झालेला नाही. आता नितीश कुमारांनी बिहारमध्ये जातीय जनगणना केली जाईल असं जाहीर केलं आहे. सोमवारी जनता दरबार पार पडल्यानंतर  नितीश कुमारांनी या निर्णयाची घोषणा केली. या विषयावर केंद्राने अद्याप कोणतीही भूमिका न घेतल्याने नितीश कुमारांचा हा निर्णय म्हणजे केंद्राला धक्का असल्याचं सांगितलं जातंय. 

बिहारमधल्या बहुतांश राजकीय पक्षांनी याला सहमती असल्याचं नितीश कुमारांनी म्हटलंय. ही जातीनिहाय जनगणना अधिक प्रभावी आणि पारदर्शक असेल असं सांगत यासंदर्भात तयारी सुरु असून लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवली जाणार असल्याचं नितीश कुमारांनी म्हटलंय. 

या आधी कर्नाटकमध्ये जातीनिहाय जनगणनेचं मॉडेल मंजूर करण्यात आलं आहे. त्यातच महाराष्ट्रात ओबीसींचं आरक्षण इम्पेरिकल डेटा नसल्यामुळे स्थगित झालंय. आणि नेमकं याच काळात बिहारमध्ये नितीश कुमार सरकारनं जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यामागे काही राजकारण आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. आगामी निवडणुकात याचा नितिश कुमारांना किती फायदा होतो आणि या मुद्यावर केंद्र सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.

देश स्तरावर जातीय जनगणना व्हावी यासाठीच आपली प्राथमिकता असल्याचं नितीश कुमार यांनी या आधीही स्पष्ट केलं होतं. देशात जातीय जनगणना व्हावी यासाठी तीन महिन्यांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती.  

मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, "संपूर्ण देशामध्ये जातीय आधारित जनगणना झाली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. सर्वच राज्यातील लोकांची इच्छा आहे की एकदा तरी जातीय आधारित जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे कोणत्या जातीची लोकसंख्या किती प्रमाणात आहे ते स्पष्टही होईल, त्याच्या आधारे सर्व घटकांच्या विकासासाठी काम करता येईल."

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget