एक्स्प्लोर

पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांना आजार की घातपात? रामदेवबाबांची शंका

हार्टअटॅक टाळण्यासाठी तुळशी किती प्रभावी आहे, हे आचार्य ट्विटरवर सांगत होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते हाँस्पिटलमध्ये दाखल झाले.

नवी दिल्ली : पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्याही आल्या. मात्र, ज्या घटनेनं ते हाँस्पिटलमध्ये पोहचले ती संशयास्पद असून त्याची सर्वस्तरांतून चौकशी करण्याची मागणी रामदेवबाबांनी केली आहे. शुक्रवारी जन्माष्टमीच्या दिवशी एक माणूस पतंजलीच्या कार्यालयात आले होत. कार्यालयात दिलेला पेढा खाल्ल्यानंतर बालकृष्ण यांना अचानक त्रास सुरु झाला. त्यांना तातडीनं जवळच्या हाँस्पिटलात हलवण्यात आलं. पण पुढचे पाच तास ते बेशुद्ध होते. नंतर त्यांची रवानगी उत्तराखंडमध्येच असलेल्या हृषिकेशच्या एम्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. हार्टअटॅक टाळण्यासाठी तुळशी किती प्रभावी आहे, हे आचार्य ट्विटरवर सांगत होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते हाँस्पिटलमध्ये दाखल झाले. सुरुवातीला हार्ट अटॅकच असावा अशी अफवा सोशल मीडियावर पसरली. लोकांना आयुर्वेदाचे उपचार सांगणारे लोक स्वत: मात्र तातडीनं हॉस्पिटलमध्ये कसे दाखल होतात, यावरुनही लोकांनी त्यांच्यावर टीका केली. पण आचार्य बालकृष्ण सध्या ज्या पदावर पोहचलेत, ते बघता यामागे काही घातपात होता का अशी शंका रामदेवबाबांनी उपस्थित केली आहे. कोण आहेत आचार्य बालकृष्ण? 2006 मध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीआयुर्वेदची स्थापना केली. बाबा योगामध्ये रमले, तर आचार्य बालकृष्ण वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत. आज पतंजलीचं साम्राज्य हजारो कोटींवर पोहचलंय त्याच त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. 2018 मध्ये तर फोर्ब्स मासिकात जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत पतंजलीचे सीईओ म्हणून बालकृष्ण यांचं नाव होतं.

महत्त्वाच्या बातम्या

L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget