एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

टीना दाबीसोबत काडीमोड: अतहर आमिर खान पुन्हा विवाहबंधनात, फोटो शेअर करत सोशल मीडियावर घोषणा

IAS Athar Amir Khan: अतहरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत अतहर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर महरीन काजी लेहंग्यामध्ये दिसत आहे.

IAS Athar Amir Khan : श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आणि आयएएस (IAS) टीना दाबी (Tina Dabi) यांचे  पूर्व पती आयएएस अतहर आमिर खान (IAS Athar Amir Khan) पुन्हा विवाहबंधनात अडकले आहे. आमिरने डॉ. महरीन काजी (Dr. Mehreen Qazi) यांच्याशी विवाह केला आहे. लग्नानंतर अतहर यांनी आपल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अतहर आणि महरीन यांचा साखरपुडा जुलै महिन्यात झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत कायमच चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान 1 ऑक्टोबरला दोघेहे विवाहबंधनात अडकले. अतहरने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोत अतहर पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर महरीन काजी लेहंग्यामध्ये दिसत आहे. महरीन यांनी आपल्या हातावर उर्दू भाषेत अतहरचे नाव लिहिले असून त्याचा फोटो स्वत: शेअर केला आहे.

डॉक्टर मेहरीन काजी (Dr Mehreen Qazi)  या श्रीनगरमधील आहेत.  महरीन काजी या राजीव गांधी कन्सर संस्थान आणि अनुसंधान केंद्रात कार्यरत आहे. फक्त मेडिकल क्षेत्रात नाही तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील त्य सक्रिय आहेत. मीडिया रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, अतहर आणि महरीन अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. महरीन यांनी यूके आणि जर्मनीत आपले वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले आहे. महरीन यांचे इन्स्टाग्रामवर साडे तीन लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by LEVEL UP STUDIO®️ (@levelupstudio01)

अतहर आमिर खानचं पहिलं लग्न आयएएस टॉपर टीना दाबीसोबत झालं होतं. याचं लग्न बरंच चर्चेत राहिलं पण, हे जास्त काळ टिकू शकलं नाही. नंतर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतन टीना दाबीनं आयएएय प्रदी गावंडेसोबत लग्न केलं. दिल्लीच्या टीना दाबी यांनी 2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता. तर जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेल्या अतहर आमीरने त्याच परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. या दोन्ही टॉपर्सना राजस्थान केडर मिळाले आणि 2018 साली त्यांनी लग्न केलं. केवळ दोन वर्षातच हे दोन तरुण आयएएस अधिकारी देशभरात चर्चेत आले होते. 

संबंधित बातम्या :

Tina Dabi : IAS टीना दाबी झाल्या महाराष्ट्राची सून, IAS प्रदीप गावंडेंसोबत विवाहबंधनात

Athar Aamir Khan : टीना दाबीचा घटस्फोटीत पती, आयएएस अतहर खानची सोशल मीडियावर हवा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget