एक्स्प्लोर

Earth Mini-moon: मोठी खगोलीय घटना! पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र, गुरुत्वाकर्षणानं 'मिनी मून' पृथ्वीभोवती फिरणार

पृथ्वीच्या जवळ सध्या 2024 PT5 नावाचा लघूग्रह येत असून अंतराळात केवळ ३३ फूट लांब अंतरावर हा लघूग्रह आहे.

Earth Mini-Moon: सुर्यमाला आणि ग्रहांच्या विश्वातली एक महत्वाची समजली जाणारी घटना घडणार आहे. आपल्या पृथ्वीला तात्पुरता दुसरा चंद्र मिळणार आहे. पृथ्वी आणि चंद्राच्या जन्मावर शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्ष संशोधन करत असताना नुकतंच चंद्राचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं संशोधन प्रसिद्ध झालं असताना आता पृथ्वीला दुसरा चंद्र मिळणार आहे. काही काळ पृथ्वीभोवती फिरून तो सुर्याभोवती परिभ्रमण करणार असल्याचं अमेरिकन ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीनं प्रकाशित केलेल्या अहवातून समोर आलंय.

नक्की काय होणार?

पृथ्वीच्या जवळ सध्या 2024 PT5 नावाचा लघूग्रह येत असून अंतराळात केवळ ३३ फूट लांब अंतरावर हा लघूग्रह आहे.  पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं तो पकडला जाईल आणि त्याचा पुढचा प्रवास सुरु ठेवण्यापूर्वी अर्धी फेरी पृथ्वीभोवती फिरून सुर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी पुढे जाईल. अमेरिकन ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

< class="twitter-tweet">

Earth is about to gain a temporary mini-moon—asteroid 2024 PT5. Discovered on August 7, 2024, this asteroid is roughly 10 meters (33 feet) in diameter and will be captured by Earth's gravity from September 29 to November 25, 2024.

During this time, the asteroid will loop around… pic.twitter.com/xDZERy3CsS

— Erika  (@ExploreCosmos_) September 13, 2024

गुरुत्वाकर्षण शक्तीनं हा लघुग्रह खेचला जाणार

पृथ्वीला तात्पुरता एक लघुचंद्र मिळणार आहे. अंतराळात सध्या ३३ फूट लांब अंतरावर सध्या एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे.  7 ऑगस्ट 2024 रोजी शोधण्यात आलेला हा लघुग्रह सुमारे 10 मी व्यासाचा आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पकडला जाईल. या काळात हा ग्रह पृथ्वीभोवती फिरेल पण ही प्रदक्षिणा पूर्ण होणार नाही. दोन महिन्यांनंतर, हा लघुग्रह सुर्याभोवती फिरण्यास परत येईल. 

विज्ञान समुदायामध्ये मिनी-मून्स महत्त्वाचे 

द न्यूयॉर्क टाइम्समधील एका अहवालात हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्समधील लघुग्रह डायनॅमिक्स संशोधक फेडेरिका स्पोटो यांचा हवाला दिला आहे, असे म्हटले आहे की "हे खूपच छान आहे" आणि 2024 PT5 शास्त्रज्ञांना अंतराळ खडकांबद्दल अधिक ज्ञान मिळविण्यात मदत करू शकेल. विज्ञान समुदायामध्ये मिनी-मून्स महत्त्वाचे मानले जातात, कारण त्यात मौल्यवान धातू असतात. जेव्हा ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने आकर्षित होतात, तेव्हा ते त्या मौल्यवान धातूंचे उत्खनन करण्याची शक्यता उघडते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget