एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

केजरीवालांनी 'करुन दाखवलं', एकाच कार्डने मेट्रो आणि बसचा प्रवास

या कार्डचा वापर विविध मार्गांवर चालणाऱ्या 200 डीटीसी बस आणि 50 क्लस्टर बसेसशिवाय मेट्रोमध्येही करता येईल.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लोकांना केजरीवाल सरकारने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर खास भेट दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बस आणि मेट्रोसाठी एक कार्ड जारी केलं आहे, ज्यामुळे बस आणि मेट्रोत एकाच कार्डने प्रवास करता येईल. या कार्डचा वापर विविध मार्गांवर चालणाऱ्या 200 डीटीसी बस आणि 50 क्लस्टर बसेसशिवाय मेट्रोमध्येही करता येईल. शहराच्या वाहतूक क्षेत्रातील हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्ली हे देशातील पहिलं शहर आहे, जिथे अशा कॉमन मॉबिलिटी कार्डचा वापर होईल. या सेवेचं उद्घाटन करताना केजरीवाल यांनी डीटीसीच्या बसचा प्रवासही केला. ''वाहतूक क्षेत्रातील हे मोठं पाऊल आहे, ज्याने दिल्लीकरांना आता सहजपणे प्रवास करता येईल'', असं केजरीवाल म्हणाले. 1 एप्रिलपासून डेबिट कार्डप्रमाणे असणाऱ्या या कार्डचा वापर केला जाईल. दिल्लीत सध्या जवळपास 3900 डीटीसी आणि 1600 क्लस्टर बस आहेत. यामुळे प्रवाशांचा आता मेट्रोच्या तिकिटाच्या रांगेत थांबण्याचा वेळ वाचेल, शिवाय बसमध्येही तिकिट काढण्याची गरज लागणार नाही. दिल्लीत झालं, मुंबईत कधी? मुंबईत बस, लोकल ट्रेन आणि मेट्रोच्या प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटं काढावी लागतात. मुंबईकर एकाच दिवशी बस, ट्रेन आणि मेट्रोनेही प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांना तिन्ही मार्गांचे तीन तिकिटं, पास किंवा कार्ड जवळ ठेवावं लागतं. शिवाय दररोज तिकिट काढायचं असल्यास प्रत्येक ठिकाणी तिकिटाच्या रांगेत उभं रहावं लागतं. हे तिन्ही प्रवास एकाच तिकिटावर करता येतील, असं फडणवीस सरकारने जाहीर केलेलं तर आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही हे आश्वासन दिलेलं आहे. मात्र अजून या योजनेबाबत काहीही हालचाली दिसत नाहीत. मुंबईत अशी सुविधा दिल्यास प्रवाशांसाठी ते अधिक सोयीचं होईल आणि ठीकठिकाणी जाणारा वेळही वाचू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget