एक्स्प्लोर

चलनातून रद्द झालेल्या नोटांमध्ये तफावत नाही, जेटलींचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणाऱ्या व्यापाऱ्यांना 2 टक्क्यांची सूट जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. चलनातून रद्द झालेल्या नोटांमध्ये कोणतीही तफावत नसल्याचंही जेटलींनी स्पष्ट केलं. दोन कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. लघु व्यावसायिकांना करामध्ये सवलत देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. कॅशलेस व्यवहारांसाठी आणखी पर्याय उपलब्ध करणार असल्याची माहितीही जेटलींनी दिली. नोटाबंदीनंतर नेमक्या किती नोटा चलनातून बाद झाल्या, याविषयी निर्माण झालेल्या आकडेवारीच्या गोंधळावरही जेटलींनी स्पष्टीकरण दिलं आहे. नोटाबंदीआधी पाचशे आणि हजाराच्या नोटा मिळून एकूण 18 लाख कोटी चलनात होते. त्यापैकी 15 लाख 44 हजाराच्या नोटा बाद झाल्या आहेत. उर्वरित रक्कम ही रिझर्व्ह बँकेकडेच पडून असल्यानं ती चलनात आलीच नाही, त्यामुळे चलनातून रद्द झालेल्या नोटांमध्ये कोणतीही तफावत नाही, असं जेटलींनी स्पष्ट केलं. जुन्या नोटा असल्याच एकाच वेळी भरा, रोज रोज खात्यात डिपॉझिट केल्यास संशय बळावतो, असंही अरुण जेटली म्हणाले. नोटाबंदीच्या काळात बँकांनी चांगलं काम केलं, दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होणार असं आश्वासनही त्यांनी दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Embed widget