एक्स्प्लोर

SSC Result : सहा लाखांपैकी तब्बल दोन लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत नापास, आंध्र प्रदेशच्या बोर्डचा निकाल जाहीर

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील दर तिसरा मुलगा दहावीच्या परीक्षेत नापास झाला असून मुलींचे प्रमाण यापेक्षा काहीसं कमी आहे.

SSC Result 2022: आंध्र प्रदेश माध्यमिक बोर्डने सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये परीक्षेला बसलेल्या सहा लाख विद्यार्थ्यांपैकी दोन लाखाहून जास्त विद्यार्थी हे नापास झाले आहेत. यामध्ये तीन पैकी एक मुलगा नापास झाला आहे तर मुलींचं प्रमाण थोडसं कमी असल्याचं समोर आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये दहावीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 64 टक्के विद्यार्थी हे पास झाले आहेत. 

आंध्रमध्ये एकूण 6,15,908 विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4,17,285 विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामध्ये 3,16,820 मुलांपैकी 2,02,821 मुलं पास झाली. तर 2,99,085 मुलींपैकी 2,11,460 मुली पास झाल्या. पास होणाऱ्या मुलांचे प्रमाण हे 64.02 टक्के इतकं आहे तर मुलींचे प्रमाण हे 70.07 टक्के इतकं आहे. 

महाराष्ट्रात बारावीचा निकाल उद्या
राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्यथ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दु्पारी एक वाजता लागणार आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.8 जून,2022 रोजी दु.1 वा. ऑनलाईन जाहीर होईल."

उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यंदा बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे. 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurikar Maharaj Daughter Engagement: दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी; डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांचा घणाघात
दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी; डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांचा घणाघात
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dev Diwali: अकोल्यातील सालासर बालाजी मंदिर १०,००० दिव्यांनी उजळले, पाहा खास ड्रोनची दृश्ये
Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे बिगुल वाजले, Raj Thackeray यांचा Pune दौरा
Maharashtra Polls: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांची एन्ट्री, ठाण्यात भाजपचा नवा डाव
Bihar Elections: 'मैथिली ठाकूरचा निर्णय अयोग्य', RJD उमेदवार विनोद मिश्रांचा हल्लाबोल
Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान,मैथिली ठाकूरसोबत बातचित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurikar Maharaj Daughter Engagement: दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी; डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांचा घणाघात
दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी; डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांचा घणाघात
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
Pranit More Bigg Boss 19: कन्फर्म गूड न्यूज? प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात वापसी; चाहत्यांमध्ये आनंदाची लाट, म्हणाले, 'सावध राहा, शोचा विनर येतोय...'
कन्फर्म गूड न्यूज? प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात वापसी; चाहत्यांमध्ये आनंदाची लाट, म्हणाले, 'सावध राहा, शोचा विनर येतोय...'
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Embed widget