एक्स्प्लोर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. मात्र त्याच्या एकदिवस आधीच सर्वपक्षीयांच्या आज दिल्लीत बैठका होणार आहेत. त्यामुळे एनडीएच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी नाव आज निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. मात्र त्याच्या एकदिवस आधीच सर्वपक्षीयांच्या आज दिल्लीत बैठका होणार आहेत. त्यामुळे एनडीएच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी अगोदरच नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गोपालकृष्ण गांधी यांचा अल्पपरिचय गोपाळकृष्ण गांधी (जन्म: २२ एप्रिल १९४५) हे एक भारतीय सनदी अधिकारी व पश्चिम बंगाल राज्याचे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपालकृष्ण गांधीं हे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरयंच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू व देवदास गांधींचे पुत्र आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम: – 4 जुलैला उपराष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. – 18 जुलैला निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार –  5 ऑगस्टला मतदान –  5 ऑगस्टलाच मतमोजणी उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. दरम्यान, आता उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा आहे. यामध्ये सर्वात आधी नावं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचं आहे. तर त्यानंतर आनंदीबेन पटेल आणि हुकूमदेव नारायण यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, असं असलं तरीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नेमकं  कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget