एक्स्प्लोर

सोन्याबाबत तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं

मुंबई : नोटाबंदीनंतर घरातील सोन्याबाबत पसरल्या जाणाऱ्या अनेक अफवा मोदी सरकारने खोडून काढल्या आहेत. सोन्याबाबत कोणताही नवा नियम केलेला नाही, तसंच कोणतंही नवं बंधन घातलेलं नाही, असं सरकारने स्पष्ट केलं.

सोन्याबाबत तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं

*1) तुमचं सोनं सुरक्षित आहे का?* - होय, *2) मग सोनं बाळगणाऱ्या कुणाला भीती आहे?* - ज्यांनी काळा पैसा सोन्यात रुपांतरीत केला, विशेषत: 8 नोव्हेंबरनंतरच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर, विनाकारण मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली, ज्याचा हिशेब देऊ शकत नाही, त्यांना भीती www.abpmajha.in *3) तुम्ही किती सोनं बाळगू शकता किंवा खरेदी करू शकता?* - उत्पन्नाच्या प्रमाणात कितीही, ज्याचा तुम्ही हिशेब देऊ शकाल. *4) आयकर विभागाचा छापा कुणाच्या घरी पडू शकतो?* - उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केली तर, सोप्या भाषेत बेहिशेबी संपत्ती असेल तर/ उत्पन्नांमध्ये तफावत आढळल्यास. www.abpmajha.in *5) आयकर विभागाचा छापा पडला तर ते घरातील सोनं जप्त करतील का?* - नाही. *6) तुमच्याकडे वंशपरंपरेनं चालत आलेले सोन्याचे दागिने घरात आहेत, त्याचं काय होणार?* - त्याचा हिशेब कोणीही मागणार नाही, मात्र ते वंशपरंपरेने मिळाल्याचं पटवून द्यावं लागेल. *7) वंशपरंपरेने मिळालेलं सोने भरपूर, पण सध्याचं उत्पन्न करपात्र नाही तर मी काय करावं?* -  तुम्हाला काहीही घाबरण्याचं कारण नाही. जर विचारणा झाली, तरच वंशपरंपरेच्या दागिन्याबाबत पटवून द्यावं लागेल.  संपत्ती कर 2015 सालीच रद्द करण्यात आला आहे. www.abpmajha.in *8) घरातील पारंपरिक दागिने मोडून त्यात भर घालून नवे दागिने केलेत, त्याचं काय होणार?* - तुम्ही ज्या सराफाकडून दागिने बदलून घेतले, त्याबाबतच्या पावत्या असणं आवश्यक. *9) सोन्यावरही कर/दंड लागणार का?* - नाही. संपत्ती कर 2015 सालीच रद्द करण्यात आला आहे. *10) सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी?* - सराफाकडून पक्की पावती घेणे आवश्यक आहे. थोड्याशा मोहापायी मोठा धोका पत्करु नका.  जर तुमच्याकडे आयकर विभागाकडून छापा पडला तर? समजा, घरातील एका पुरुषाकडे 15 तोळे सोने आहेत. तर नियमानुसार पुरुषाकडील 10 तोळे सोन्याचा हिशेब कोणीही मागणार नाही. पण वरील 5 तोळे सोन्याचा हिशेब द्यावा लागेल. मात्र जर ते पारंपारिक सोने असल्याचं पटवून दिल्यास काहीही होणार नाही. मात्र.. हिशेब न दिल्यास, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत करून, ते तुमच्या उत्पन्नात जोडलं जाईल. मग त्यावर कर आकारणी होईल. संबंधित बातम्या

तुमचं सोनं, मोदी सरकार आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

तुमच्याकडे किती सोनं? सरकारची करडी नजर

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget