एक्स्प्लोर

एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांची NBDA च्या अध्यक्षपदी निवड

NBDA : न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन अर्थात एनबीडीएच्या (NBDA) अध्यक्षपदी अविनाश पांडे यांची निवड करण्यात आली आहे. रजत शर्मा यांच्या जागी आता अविनाश पांडे अध्यक्षपद सांभाळणार आहेत.

NBDA : एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे (Avinash Pandey) यांची न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन (News Broadcasters & Digital Association) अर्थात एनबीडीएच्या (NBDA) अध्यक्षपदी (President) निवड करण्यात आली आहे. याआधी त्यांनी एनबीडीएचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असून आता त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. इंडिपेंडंट न्यूज सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडचे (Independent News Services Pvt. Ltd.) चेअरमन रजत शर्मा (Rajat Sharma) हे याआधी अध्यक्ष होते.  

मातृभूमी प्रिंटिंग अँड पब्लिशिंग कंपनी लिमिटेडचे (Mathrubhumi Printing & Publishing Co. Ltd.) ​​व्यवस्थापकीय संचालक एम.व्ही. श्रेयांस कुमार (MV Shreyams Kumar) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.  तर 2022-23 वर्षासाठी NBDA एनबीडीएच्या खजिनदार म्हणून न्यूज 24 ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या (News24 Broadcast India Ltd.) व्यवस्थापकीय संचालक अनुराधा प्रसाद शुक्ला (Anuradha Prasad Shukla) यांची निवड करण्यात आली आहे. एनबीडीए बोर्डाच्या आज (16 सप्टेंबर) झालेल्या बैठकीदरम्यान या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर अविनाश पांडे म्हणाले, ''सध्या न्यूज इंडस्ट्री ज्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आहे, त्या काळात अध्यक्षपद मिळणं ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. रजत शर्मा यांनी आतापर्यंत आमचे ज्याप्रकारे नेतृत्व केले त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. यापुढेही आम्ही सर्व बोर्डाचे सदस्य मिळून समाजासाठी योग्य काम नक्कीच करु.''  

कोण आहेत अविनाश पांडे?

अविनाश पांडे हे 2005 सालापासून ABP समुहामध्ये विविध भूमिका बजावत आहेत. अविनाश पांडे यांनी जानेवारी 2019 मध्ये एबीपी नेटवर्कच्या सीईओ पदाचा पदभार सांभाळला असून त्यांना न्यूज मीडियामध्ये तब्बल 26 वर्षांचा अनुभव आहे. 

कोण आहेत NBDA बोर्डचे सदस्य?

टाईम्स नेटवर्कचे एम.के. आनंद (M.K. Anand), TV18 ब्रॉडकास्ट लिमिटेडचे राहुल जोशी (Rahul Joshi), इनाडू टेलिव्हिजन प्रायव्हेट लिमिटेडचे आय. वेंकट, TV Today नेटवर्कच्या कल्ली पुरी भंडल (Kalli Purie Bhandal), NDTV, नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडच्या सोनिया सिंह आणि झी मीडियाचे अनिल मल्होत्रा हे सर्वजण बोर्डाचे सदस्य असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Anant Ambani Visits Govardhan : अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
अनंत अंबानींची गोवर्धन परिक्रमा; गिरिराजजींच्या चरणी नतमस्तक, आजी-आजोबांचीही काढली आठवण
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Embed widget