एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017

  1. नीट परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात पहिला, निकालात लातूर पॅटर्नचा दबदबा,  28 जूनपासून मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया सुरु https://gl/GeZnPZ   https://goo.gl/bQaC1D 
 
  1. राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र विकासासाठी प्रयत्नशील, मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या भूमीपूजन कार्यक्रमात राणेंची स्तुतीसुमने, उद्धव-राणे 12 वर्षांनी एकाच मंचावर https://gl/1kBZkX 
 
  1. 30 जून 2016 पर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांचं 1 लाख रुपयांचं कर्ज माफ, पवारांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांची माहिती, सरकारच्या तिजोरीवर 37 हजार कोटींचा भार
https://goo.gl/dEs522 
  1. पुण्यात नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, पाणीटंचाईमुळे हायकोर्टाचे पुणे महापालिकेला आदेश https://gl/FCDMNC
 
  1. पोलिसांनी गाड्या, घरांच्या काचा फोडल्या, कल्याणमधील नेवाळी गावकऱ्यांचा आरोप, पोलीस-शेतकरी पुन्हा आमने-सामने https://gl/PNanu8
 
  1. स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर, पिंपरी-चिंचवडचा समावेश https://gl/ofqF5z
 
  1. कोपर्डी बलात्कारप्रकरणी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव, तीनही आरोपींची जबाब नोंदणी, सर्वांनी आरोप फेटाळले https://gl/f2SA8v 
 
  1. काश्मीरमध्ये जमावाकडून ड्यूटीवरील पोलिस उपअधीक्षकाची दगडाने ठेचून हत्या, पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींनी ठणकावलं https://gl/GrnFnt
 
  1. अडवाणी-मुरली मनोहर जोशींच्या उपस्थितीत कोविंद यांचा राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल, मोदी-शहाही हजर, भाजपच्या शक्तीप्रदर्शनात शिवसेनेची दांडी https://gl/K6kfP5
 
  1. आम्हाला मत द्यायचं नसेल तर आम्ही बनवलेल्या रस्त्यावर चालू नका, आमच्या सरकारची पेन्शन घेऊ नका, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचं वादग्रस्त वक्तव्य https://gl/kjio7k
 
  1. इस्रोची आणखी एक भरारी, एकाच वेळी 31 उपग्रह लॉन्च, किनारपट्टी भागातील जमिनीवर अवकाशातून देखरेख ठेवणार https://gl/tsYxx3
 
  1. 8 वर्षाखालील मुलं आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी पासपोर्टच्या फीमध्ये 10 टक्के कपात, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय
https://goo.gl/pgWt5N 
  1. अनिल कुंबळेच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा आदर, ड्रेसिंगरुममधील गोष्टी कधीच जाहीर करणार नाही, कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया https://gl/1tHSau
 
  1. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना आज, कर्णधार-प्रशिक्षकामधील वादानंतर टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष https://gl/rY3P71
 
  1. गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनोखा वारकरी, टाळ-मृदंगाच्या गजरात हरणाचा प्रवास, मुक्या प्राण्याच्या शिस्तबद्धतेमुळे सारेच अचंबित https://gl/HUraF3
  *BLOG* - जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार, एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/u8De5i  *REVIEW* : न पेटलेली 'ट्युबलाईट'! https://goo.gl/gGoE6Q  *माझा विशेष* : कला- क्रीडा गुणांच्या खिरापतीमुळे गुणी मुलांवर अन्याय होतोय का? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget