एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/04/2017
- राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये मारहाण, मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याने संताप, भारिप बहुजन महासंघाचे पाच कार्यकर्ते अटकेत https://goo.gl/m4zMAe
- मुस्लीम नसूनही मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का?, गायक सोनू निगमचा ट्विटरवरुन सवाल, राजकीय वातावरण तापलं https://goo.gl/lSo7e4
- पुण्याच्या बाणेरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, दुभाजकावर उभ्या असलेल्या चौघांना कारने उडवलं, दोन मुलांचा मृत्यू https://goo.gl/42xgxS
- गरज पडल्यास 22 एप्रिलनंतरही तूर खरेदी सुरु ठेवू, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचं आश्वासन https://goo.gl/8iP0ju
- नाशिक जिल्ह्यात 12 तासात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या, अजित पवार, अशोक चव्हाण, विखे-पाटलांकडून कुटुंबीयांचं सांत्वन https://goo.gl/GKhy9L
- पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार, नाशिकमध्ये एफवायबीएससी 2015 चे पेपर रद्दीत, अनेक उत्तरपत्रिकांना न तपासताच गुण https://goo.gl/4o68rO
- नवी मुंबईतील वाशीमधून 15 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या फेलसीना डिसूजा सायन रेल्वे स्टेशनवर सापडल्या, मुलगी सलोमीच्या शोधमोहीमेला यश https://goo.gl/j8Jw5z
- लोणावळ्यातील सहाराच्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यात सुब्रतो रॉय यांना अपयश https://goo.gl/PU5zhk
- सुरक्षा भेदून पंतप्रधान मोदींनी 'बालहट्ट' पुरवला, सुरतमध्ये गाडी थांबवून चार वर्षांच्या चिमुकलीशी पंतप्रधानांच्या गप्पा https://goo.gl/SMaBw5
- रामदेव बाबा आता रेस्टॉरंट बिझनेसमध्येही, चंदीगडच्या झीरकपूरमध्ये पतंजली पौष्टिक हॉटेल सुरु https://goo.gl/wGfmTZ
- तामिळनाडूच्या पुदूर गावात 'जलीकट्टू' दोघांच्या जीवावर, प्राण्यांच्या धडकेत 70 जण जखमी https://goo.gl/En3lLR
- अभिनेता संजय दत्तविरोधातील अटक वॉरंट रद्द, निर्माता शकील मोरानीचा चित्रपट अर्धवट सोडल्याप्रकरणात अंधेरी कोर्टाचा निर्णय https://goo.gl/v8Oun3
- आत्महत्या करुन काहीच साध्य होणार नाही, अभिनेते भारत गणेशपुरे यांचं शेतकऱ्यांना आवाहन, वर्ध्यात वॉटर कपसाठी गणेशपुरेंचं भरउन्हात श्रमदान https://goo.gl/wC4fmz
- वाद स्नॅपचॅटचा, फटका स्नॅपडीलला, अनेक युझर्सकडून स्नॅपचॅटऐवजी स्नॅपडील अॅप अनइन्स्टॉल https://goo.gl/oDyrUx
- येत्या चार दिवसात विदर्भात उष्णतेची लाट, भारतीय हवामान विभागाचा इशारा https://goo.gl/ZLnUrD तर फ्रीजमध्ये आंघोळीचं पाणी आणि इस्त्रीचे कपडे ठेवण्याची वेळ, 'माझा'चा विशेष रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement