एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/06/2017

  1. सुट्ट्या संपल्या, शाळा सुरु, पहिल्या दिवशी शाळांकडून विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत, https://gl/wDplAE मात्र शिक्षणमंत्री तावडेंनी दत्तक घेतलेली उस्मानाबादेतील शाळा दोन वर्षांपासून छताच्या प्रतीक्षेत https://goo.gl/l4CYS0 
 
  1. शेतकऱ्यांना तातडीनं 10 हजार देण्याच्या घोषणेचा बोजवारा, 16 जिल्हा बँकांचं राज्य सरकारला पत्र, पुरेसा निधी नसल्यानं असमर्थता https://gl/KGv3zH  https://goo.gl/P729Oi  तर 3 दिवसात मदत द्या, बँकांना सहकारमंत्र्यांचे आदेश
 
  1. 10 हजार रुपयाच्या कर्जासाठी किचकट अटी, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, घरात चारचाकी असलेले अपात्र https://gl/vV3gfi तर 10 हजार रुपयांचं कर्ज घेताना शपथपत्राची सक्ती नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/1XY7xj 
 
  1. स्वामीनाथन आयोगाच्या कोणत्या शिफारशी लागू केल्या? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://gl/VsqM9T
 
  1. मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्यांदाच थेट वक्तव्य, बहुमताने निवडून येण्याचाही विश्वास https://gl/U5cBec
 
  1. हिम्मत असेल तर आधी कर्जमुक्ती करा, मग मध्यावधी निवडणुकीची घोषणा करा, मध्यावधीचा पैसा शेतकऱ्यांना द्या, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान https://gl/3kFRCE 
 
  1. भाजप अध्यक्ष अमित शाह 'मातोश्री'वर जाणार, राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची भेट घेणार, येत्या रविवारी 'चाय पे चर्चा' https://gl/OuCtmk
 
  1. जोगेश्वरीतील अनधिकृत व्यायामशाळाप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र वायकर अडचणीत, लोकायुक्तांकडे तक्रार दाखल https://gl/yuvabD 
 
  1. पुण्यातील आर्मीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी https://gl/oNbHfl
 
  1. नंदुरबारमध्ये पाणी वाटपावरुन हाणामारी, MIM च्या नगरसेवकाचा मृत्यू, असदुद्दीन ओवेसींची गुन्हा दाखल करण्याची मागणी https://gl/CE1Zbl
 
  1. अशोक चव्हाणांना हायकोर्टाचा दिलासा, आदर्श घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टातील कारवाईला पुढील आदेशापर्यंत स्थगिती, 21 जूनपासून सुनावणी https://gl/aIo5OJ
 
  1. मुंबई विमानतळ परिसरातील उंच 45 इमारतींवर 3 महिन्यात कारवाई पूर्ण करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश http://abpmajha.abplive.in/
 
  1. 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमत, मोटोचा नवा स्मार्टफोन 19 जूनला भारतात https://gl/Dz5jmZ
 
  1. थेट कंपनीत तेंदूपत्ता विकणार, गडचिरोलीतल्या 169 ग्रामसभांचा ऐतिहासिक निर्णय, ठेकेदारांच्या मनमानीला उत्तर https://gl/ucWNRQ
 
  1. चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशचं भारतासमोर 265 धावांचं आव्हान, केदार जाधवच्या फिरकीने धावगती रोखली https://goo.gl/aoB9Sj
  *अकरावी प्रवेशाबाबत ए टू झेड माहिती* https://goo.gl/6q616X  *माझा विशेष* -  भाजपला मध्यावधी निवडणुकांची घाई का झाली आहे?  विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget