एक्स्प्लोर

दिल्लीत आघाडी झाली तर आम आदमी पार्टी काँग्रेसला केवळ दोन जागा देणार : सूत्र

अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी (आप) सध्या महाआघाडी करण्यासाठीचे पर्याय शोधत आहे. काँग्रेस हा त्यंच्यासमोरचा अनुकूल पर्याय आहे.

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी (आप) सध्या महाआघाडी करण्यासाठीचे पर्याय शोधत आहे. काँग्रेस हा त्यंच्यासमोरचा अनुकूल पर्याय आहे. परंतु काँग्रेस आणि आपची फक्त देशाची राजधानी दिल्लीत आघाडी झाली तर आप काँग्रेसला केवळ दोनच जागा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महाआघाडीबाबत चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मनीष सिसोदिया, गोपाल राय, संजय सिंह आणि सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह पक्षातील अन्य नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर पक्षाकडून सांगण्यात आले आहे की, आप काँग्रेससोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. दोन्ही पक्षांमध्ये आघाडी व्हावी यासाठी आपकडून संजय सिंह यांची प्रतिनिधी नियुक्ती केली आहे. परंतु काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान आपमधील सुत्रांनी सांगितले की, केवळ दिल्लीत दोन्ही पक्षांनी युती केली तर काँग्रेसला केवळ दोनच जागा दिल्या जातील तर पाच जागांवर आपचा उमेदवार असेल. जर दिल्लीसह हरियाणामध्ये दोन्ही पक्षांनी युती केली तर दिल्लीत आम आदमी पक्ष 4 जागा लढवेल आणि कांग्रेसला तीन जागा देईल. तर हरियाणामध्ये काँग्रेसला सहा जागा, जननायक पार्टीला तीन जागा दिल्या जातील आणि आप केवळ एक जागा लढवेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
उर्जा ठिकाणांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; मोदींची सौदी प्रिन्ससोबत चर्चा, 'होर्मुझ'वर काय ठरलं?
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती
कमी काळात अधिक नफा! ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँका देयायेत मजबूत व्याजदर, जाणून घ्या सविस्तर माहिती
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी
शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
गॅसच्या रांगेत उभारलेल्या वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेल्या वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
PNG : भारताला पीएनजी गॅस कसा उपलब्ध होतो? युद्धस्थितीत सरकारकडून पीएनजीच्या वापरास प्रोत्साहन; एलपीजी आणि पीएनजीमध्ये काय फरक असतो?
युद्धस्थितीत सरकारकडून पीएनजीच्या वापरास प्रोत्साहन; एलपीजी आणि पीएनजीमध्ये काय फरक असतो?
Embed widget