राम मंदिर आणि 'ती' 500 वर्ष, आतापर्यंत नेमकं काय झाले? वाचा एका क्लिकवर....

Ram Mandir
Source : PTI
1528 ते 2023 पर्यंत या काळात अनेक घडामोडी घडल्यात. अयोध्या शहरातील वादापासून ते राम मंदिर बांधकाम आणि उद्घाटनापर्यंत कसा होता कालखंड? एक नजर या टाईमलाईनवर...
Ayodhya Ram Mandir Timeline : 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी आयोध्यामध्ये भक्तीमय वातावरण



