एक्स्प्लोर

Accident : बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला

अपघातात बळी पडलेले बहुतांश भाविक हे खेडा जिल्ह्यातील कथलाल गावचे रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी लोक जवळच्या गावात पोहोचले.

गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबाजी येथे आज (7 ऑक्टोबर) भीषण रस्ता अपघात झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 35 हून अधिक जण जखमी झाले. 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. अंबाजीतील त्रिशूलीया घाटात बसचे नियंत्रण सुटून दरीतील रेलिंगला धडकून बस उलटून अपघात झाला. जखमींना पालनपूर आणि अंबाजी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका प्रवाशाने सांगितले की, घाटावर बसमध्ये चढत असताना ड्रायव्हर मोबाईलने रील काढत होता. आम्ही त्याला मनाई केली होती तरीही तो रील बनवण्यात व्यस्त राहिला. दरम्यान, घाटावरील हनुमान मंदिराजवळ रेलिंगला धडकल्याने बस पलटी झाली. चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.

चालक मद्यधुंद असण्याचीही शक्यता

त्याचवेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. यामुळे अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याला लवकर पकडले आणि त्याची वैद्यकीय चाचणी केली तर संपूर्ण सत्य बाहेर येऊ शकेल. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बसमध्ये प्रवास करणारे सर्व जण अंबाजी मंदिराचे दर्शन घेऊन दांता शहरात परतत होते. अपघातात बळी पडलेले बहुतांश भाविक हे खेडा जिल्ह्यातील कथलाल गावचे रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी लोक जवळच्या गावात पोहोचले. लोकांनी जखमींना खासगी वाहनातून अंबाजी रुग्णालयात दाखल केले.

मंदिराच्या वार्षिक कार्यक्रमाला लोक गेले होते

महुधा तालुक्यातील महिसा गावात राहणारे राजेशभाई रोहित म्हणाले की, दरवर्षी नवरात्रीला आमच्या आजूबाजूच्या गावातील लोक अंबाजी मंदिराच्या कार्यक्रमाला जातात. या वेळीही रविवारी (6 ऑक्टोबर) सायंकाळी आमच्या महिसा गावातील 15 आणि कठालाल गावातील सुमारे 20 जण अंबाजी मंदिरात गेले होते. 7 ऑक्टोबरला सकाळी हे सर्व लोक घरी परतत होते. यादरम्यान त्यांचा अपघात झाला.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Speech Indapur : प्रभू रामचंद्रांनी देखील भाजपचा पक्ष सोडलाय : जयंत पाटीलDhangar Reservation : धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहितीHarshvardhan Patil : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोटCity 60 News : Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 07 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
चीनच्या इशाऱ्यावर 'इंडिया आऊट' आणि आता थेट भारत दौऱ्यावर इतका बदल कसा झाला? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले तरी काय?
Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
हायकोर्टाचा आदेश पाळला; पोस्टात वाजत गाजत जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपयांचा DD पाठवला
Harshvardhan Patil : ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
चेंबूरमधील अग्नितांडवानंतर मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांनी गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून 10 तोळे सोनं पळवलं
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
ये बस खाली! तासगावमध्ये खासदार विशाल पाटील अन् माजी खासदार संजय पाटलांची थेट व्यासपीठावर खडाजंगी
फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...
फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्याचं राजकारण बदलणार
Embed widget