एक्स्प्लोर

Horoscope Today 24 September 2024 : मकर, कुंभ, मीन राशीचा दिवस लाभाचा, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 September 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला काही कामासाठी तुमच्या ऑफिसच्या बाहेर जावं लागेल, तुमचं काम इतकं महत्त्वाचं असेल की तुम्हाला तुमचे इतर प्लानही रद्द करावे लागतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इतर मोठ्या गुंतवणूकदारांकडूनही फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, ते शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळवू शकतात. तुमच्या वडिलधाऱ्यांनी समाजात कमावलेला आदर, त्यांची समाजात असलेली ओळख तुम्हाला टिकवून ठेवावी लागेल. आज तुम्ही असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचं नाव मातीत मिळेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्हाला ॲलर्जीसारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुमच्या आरोग्याबाबत कोणतंही पाऊल उचलू नका.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी काम करण्याची पद्धत बदलू शकतात, तरच ते काम वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल, मेहनत घेतली तरच तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या व्यवसायात तुम्ही घेतलेल्या दीर्घ परिश्रमाचे फायदे तुम्ही आज पाहू शकता. आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल.

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही तुमच्या मुलांची प्रगती पाहून खूप आनंदी व्हाल. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुम्ही तुमचा आहार साधा ठेवलात तर चांगलं होईल, बाहेरचे अन्न आणि जंक फूड टाळणं तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज कामात पुरेपूर लक्ष द्या, तुमच्या बॉसला कधीही तुमची गरज भासू शकते. आज उत्तम कामगिरी बजावून तुम्ही त्यांच्या मनात घर करू शकता.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांना गोड शब्द वापरून ग्राहकांशी बोलावं लागेल. अन्यथा, तुमचे ग्राहक रागावतील आणि तुमच्यापासून दूर जातील, ज्यामुळे तुमचं व्यवसायात नुकसान होऊ शकतं.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, तरुणांना आज सकारात्मक ग्रहांची साथ मिळेल. तरुणांना यश मिळू शकतं, त्यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करत राहावं, यासोबतच तरुणांनी हनुमानाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. तुमच्या वाहनात काही अडचण आल्यास ताबडतोब मेकॅनिककडे घेऊन ते दुरुस्त करा, अन्यथा अपघात होऊ शकतो. वाहन जपून वापरा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्राABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 24  September 2024 UpdateSushma Andhare : अक्षय शिंदेनं पिस्तुलाचं लॉक कसं काढलं? एन्काऊंटर प्रकरणी अंधारेंचे सवालJalna Manoj Jarange Maratha Protest : वडीगोद्री गावातून प्रवेश  देत नसल्याने मराठा आंदोलक रस्त्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
Rain update : पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
Embed widget