एक्स्प्लोर

Horoscope Today 24 April 2024 : आजचा दिवस खास! 'या' 3 राशींना धनयोग, तर 'या' राशींना सहन करावं लागणार नुकसान, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 April 2024 : आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 April 2024 : पंचांगानुसार, आज 24 एप्रिल 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

24 एप्रिल 2024 राशीभविष्य (Horoscope Today 24 April 2024)

मेष रास (Aries Horoscope Today)

कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल. तुमची मतं घरातील लोकांना न पटल्यामुळे वाद होतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज कामाचा ताण थोडा वाढणार आहे, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी वाद-विवाद संभवतात. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

तुमच्या वागण्या-बोलण्यात संघर्षाचा प्रतिकराचा भाग जास्त असेल. आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानून घ्यावे लागेल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. भावंडांशी थोडे वाद संभवतात. महिलांनी भावना प्रगट करताना संयम राखावा.

सिंह (Leo Horoscope Today)

व्यापार-धंद्यात सतत काहीतरी उलाढाल करण्यात गुंतून जाल. परंतु त्यामधील काही गोष्टी गुप्त ठेवण्याकडे कल राहील. महिला अति व्यवहारी बनतील.

कन्या (Virgo Horoscope Today)

कानाचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरी उपचार वेळेत घ्यावेत. घरगुती करण्यासाठी मनाविरुद्ध लहान मोठे प्रवास करावे लागतील. 

तूळ (Libra Horoscope Today)

आपल्या विचारांशी पक्के राहाल, त्यामुळे समोरच्या लोकांना तुम्ही हटवादीही वाटल. परंतु आशावादी दृष्टिकोन ठेवल्यामुळे बरीच कामे मार्गी लावाल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

पैसा मिळवण्यासंदर्भात मोहाचे क्षण बाजूला सारावे लागतील, नाहीतर त्याबाबतीत त्रास होण्याची शक्यता आहे. महिलांना मान आणि अधिकार मिळेल. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

तुमच्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्यांना देण्याची संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून मदत मिळेल. अति विचारामुळे डोकेदुखीची शक्यता आहे. 

मकर (Capricorn Horoscope Today)

राजकारणी लोकांना आपली मतं समाजापुढे मांडण्याची संधी मिळेल. कलाकारांना आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळेल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आज तुम्हला मान-सन्मान मिळेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण लागल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. महिला आपले आवडते छंद जोपासतील.

मीन (Pisces Horoscope Today)

पैशाची कामे वेळेवर होऊन आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत अधिकाराच्या जागा मिळतील. महिला गोड बोलून आणि वागून इतरांची मने जिंकतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Budh Margi 2024 : 25 एप्रिलपासून 'या' राशींना येणार अच्छे दिन; बुधाची सरळ चाल दाखवणार कमाल, पैसा हातात खेळणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Embed widget