एक्स्प्लोर

Horoscope Today 23 May 2024 : तूळ, वृश्चिकसह 'या' राशींवर वैभवलक्ष्मी ठेवेल हात; मिळेल नशिबाची साथ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 23 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 23 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये थोडं सावध राहा, तुम्हाला तुमच्या बॉसकडून काही कडक चेतावनी मिळू शकते. म्हणूनच आता तुमची तुमच्या ऑफिसमध्ये आत्तापर्यंत सुरू असलेली सगळी मजा संपवण्याची वेळ आली आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी मेहनत केल्यास चांगलं होईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात तुमच्या जोडीराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही एखाद्याला कर्जावर पैसे किंवा वस्तू दिल्या असतील तर तुम्ही त्याला वेळोवेळी आठवण करून दिली पाहिजे. तरच तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - तरुण आज त्यांच्या जुन्या मित्रांना भेटू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवल्यास चांगलं होईल, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. कॉर्पोरेट कंपनीतील लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि तुमची कार्यशैली लक्षात घेता तुम्हाला मोठं पद मिळू शकतं, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल.

विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. ज्या तरुणांचा अभ्यास काही कारणांमुळे होत नव्हता, त्यांनी तो पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही द्विधा मन:स्थितीत अडकले असाल तर तुम्ही तुमच्या मनाचं ऐकावं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात चांगली कमाई आणि मेहनतीमुळे आर्थिक समस्या दूर होतील. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतवणूक करणं टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा, असं केल्याने चांगली वेळ आल्यावर तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल.

विद्यार्थी (Student) - जे तरुण अभ्यासासोबत शिकवण्याचे कामही करतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना संस्कार शिकवताना थोडं अधिक कडक व्हाल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या आरोग्यावर पैसे खर्च करू शकता. आज तुमची प्रकृती बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील, म्हणूनच तुमच्या आरोग्याबाबत अगोदरच सतर्क राहायला हवं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Buddha Purnima 2024 Wishes : बुद्ध पौर्णिमेच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; गौतम बुद्धांच्या चिरंतन विचारांचा ठेवा, पाठवा 'हे' संदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अहो नांदेडमधून... लघुशंकेसाठी पाच रुपये मागणाऱ्या भैय्याला मनसेनं चोपलं, परप्रांतीयाचा मराठी बोलण्यास नकार
अहो नांदेडमधून... लघुशंकेसाठी पाच रुपये मागणाऱ्या भैय्याला मनसेनं चोपलं, परप्रांतीयाचा मराठी बोलण्यास नकार
RBI : आरबीआयकडून आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, बँक 23 जुलैपासून कायमची बंद होणार, कारवाई का केली?
आरबीआयकडून आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, बँक 23 जुलैपासून कायमची बंद होणार, कारवाई का केली?
... तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो, हनी ट्रॅपप्रकरणातील प्रफुल लोढांचा मुलगा समोर; म्हणाला, खडसे अन् मोठ्या साहेबांचं षड्यंत्र
... तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो, हनी ट्रॅपप्रकरणातील प्रफुल लोढांचा मुलगा समोर; म्हणाला, खडसे अन् मोठ्या साहेबांचं षड्यंत्र
Loan Write offs : सार्वजनिक बँकांकडून 10 वर्षात 12.08 लाख कोटींचं कर्ज राइट ऑफ, केंद्र सरकारनं संसदेत आकडेवारी मांडली
सार्वजनिक बँकांकडून 10 वर्षात 12.08 लाख कोटींचं कर्ज राइट ऑफ, केंद्र सरकारनं संसदेत आकडेवारी मांडली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shashikant Shinde On Fadnavis : महाराष्ट्रात हनीट्रॅप प्रकरणावरून मुख्यमंत्री गप्प का? शशिकांत शिंदे
Dance Bar Controversy | Savari Bar प्रकरणी Kadam-Parab यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना
Fadnavis Praise | Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्याकडून Devendra Fadnavis कौतुक
Rummy Controversy | कृषिमंत्र्यांच्या Rummy खेळावरून राजीनाम्याची मागणी, विरोधक आक्रमक!
Maharashtra Minister Rummy | मुख्यमंत्रींच्या वक्तव्यावर Kokate यांचा अजब दावा!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अहो नांदेडमधून... लघुशंकेसाठी पाच रुपये मागणाऱ्या भैय्याला मनसेनं चोपलं, परप्रांतीयाचा मराठी बोलण्यास नकार
अहो नांदेडमधून... लघुशंकेसाठी पाच रुपये मागणाऱ्या भैय्याला मनसेनं चोपलं, परप्रांतीयाचा मराठी बोलण्यास नकार
RBI : आरबीआयकडून आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, बँक 23 जुलैपासून कायमची बंद होणार, कारवाई का केली?
आरबीआयकडून आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, बँक 23 जुलैपासून कायमची बंद होणार, कारवाई का केली?
... तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो, हनी ट्रॅपप्रकरणातील प्रफुल लोढांचा मुलगा समोर; म्हणाला, खडसे अन् मोठ्या साहेबांचं षड्यंत्र
... तर आम्ही नोटांमधे खेळलो असतो, हनी ट्रॅपप्रकरणातील प्रफुल लोढांचा मुलगा समोर; म्हणाला, खडसे अन् मोठ्या साहेबांचं षड्यंत्र
Loan Write offs : सार्वजनिक बँकांकडून 10 वर्षात 12.08 लाख कोटींचं कर्ज राइट ऑफ, केंद्र सरकारनं संसदेत आकडेवारी मांडली
सार्वजनिक बँकांकडून 10 वर्षात 12.08 लाख कोटींचं कर्ज राइट ऑफ, केंद्र सरकारनं संसदेत आकडेवारी मांडली
दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराला मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर तातडीची कारवाई, अधिकारी पाठवला घरी
दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराला मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर तातडीची कारवाई, अधिकारी पाठवला घरी
मासेमारी बंदीचा कालवाधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा, महाराष्ट्रासह गुजरातच्या मच्छिमारांची मंत्री राणेंकडे मागणी 
मासेमारी बंदीचा कालवाधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा, महाराष्ट्रासह गुजरातच्या मच्छिमारांची मंत्री राणेंकडे मागणी 
आता अहमदाबाद विमानतळावर उड्डाण करण्यापूर्वी इंडिगो विमानाला आग; पायलटने मे डे कॉल पाठवला, काल एअर इंडियाच्या विमानाला आग
आता अहमदाबाद विमानतळावर उड्डाण करण्यापूर्वी इंडिगो विमानाला आग; पायलटने मे डे कॉल पाठवला, काल एअर इंडियाच्या विमानाला आग
नाशिकला परत निघाले, कारवरील ताबा सुटून दुभाजकावर धडकले, जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू, सारं गाव हळहळलं
नाशिकला परत निघाले, कारवरील ताबा सुटून दुभाजकावर धडकले, जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू, सारं गाव हळहळलं
Embed widget