एक्स्प्लोर

Gondia : गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने गळफास घेऊन जीवन संपवलं, कारण अद्याप अस्पष्ट 

Gondia Suicide News : रविवारी रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर डॉ. भूषण वाढोळकर हा आपल्या रुममध्ये गेला होता. आज त्याचा मृतदेह आढळला. 

गोंदिया: गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूषण वाढोळकर (24) रा. चांदुर रेल्वे, जिल्हा अमरावती असे मृतक डॉक्टराचे नाव आहे. 

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली आहे. भूषण याने 2018 मध्ये गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश केला होता. तर या वर्षी मध्ये त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले होते. 

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक वर्षाकरिता इंटरशिप करत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहातच तो सध्या राहत होता. दरम्यान रात्री उशिरा तो मित्रांशी गप्पा मारल्यानंतर आपल्या रूममध्ये गेला. मात्र सकाळी तो उशिरापर्यंत बाहेर न आल्याने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अन्य डॉक्टरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी भूषण हा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. या घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेह गोंदिया येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाकरिता आणला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 12 May 2024TOP 100 Headlines  टॉप 100 हेडलाईन्स बातम्या : 08 PM : 12 May 2024  ABP MajhaRaj Thackeray Thane : राज ठाकरेंना शिंदेंच्या लेकाकडून खास गिफ्ट, राज-दिघेंच्या फोटोची फ्रेम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

Embed widget