एक्स्प्लोर

Gondia Crime: जमिनीच्या वादातून शेतकऱ्याची अंगावर ट्रॅक्टर घालत अन् कुऱ्हाडीने वार करत हत्या, मुलगा गंभीर; गोंदियातील घटना 

Crime News update:  रागाच्या भरात अंगावर ट्रॅक्टर चालवला. त्यानंतर कुऱ्हाडीने सपासप वार करत संपवलं..

Gondia Crime Latest News update: जमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील देवरी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कोयलारी शेंडा गावात ही घटना घडली आहे. या वादात मृत शेतकऱ्याचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. पोलिस याचा कसून तपास करत आहे. हल्लेखोरांनी 55 वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून आणि कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. या घटनेमुळे गोंदियात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिरालाल मेश्राम (55) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. तर, त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. हिरालाल मेश्राम यांच्याशी ताराचंद पुस्तोडे व त्याचा पुतण्या विनोद पुस्तोडे यांनी जमिनीच्या कारणावरून वाद घातला. रागाच्या भरात ताराचंद पुस्तोडे व विनोद पुस्तोडे यांनी हिरालाल मेश्राम यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात हिरालाल मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भांडणात हिरालाल मेश्राम यांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.   

नेमकं प्रकरण काय अन् घडलं काय ?
शेतीच्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली. या घटनेत हिरालाल मेश्राम (55) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा पवन हा गंभीर जखमी आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोयलारी (शेंडा) गावातील हिरालाल मेश्राम (55) व ताराचंद पुस्तोडे यांच्यात नेहमी जमिनीच्या वादावरून  खटके उडत होते. जमिनीच्या कारणावर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी देखील हिरालाल मेश्राम यांच्याशी ताराचंद पुस्तोडे व त्याचा पुतण्या विनोद पुस्तोडे यांनी जमिनीच्या कारणावरून वाद घातला.  

शेतातील पाईपलाईन दुरुस्त करण्याकरता गेलेल्या हिरालाल मेश्राम व त्याचा मुलगा पवन याला रागाच्या भरात ताराचंद पुस्तोडे व विनोद पुस्तोडे यांनी अंगावर ट्रॅक्टर चढवून डोक्यावर वार केले.  तर, अन्य दोघांनी हाताने पकडून ठेवत काठीने देखील बेदम मारहाण केली. यात हिरालाल मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भांडणात हिरालाल मेश्राम यांचा मुलगा जखमी झाल्याने त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. देवरी पोलीस घटनेचा तपास करीत आहे.

ही बातमी देखील वाचा

Pune  Bypoll Election: पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget