एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 30 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
![Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 30 मे 2019 | दिवस माझा divas majha daily horoscopes for 30th may Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 30 मे 2019 | दिवस माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/08084227/Divas-Majha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मेष-
आर्थिक प्रगती देणारा आजचा दिवस आहे.
अपेक्षित नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ
आजच्या दिवसात छोटेखानी प्रवास होतील.
नोकरी-व्यवसायात स्थिरता प्राप्त होईल.
मिथुन
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
घरातील किरकोळ वादांमुळे मानसिक त्रास संभवतात.
कर्क
आजचा दिवस प्रगतीकारक ठरेल.
नवीन नोकरीच्या सुसंधी उपलब्ध होतील.
सिंह
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
चिडचिड करु नका, सकारात्मक विचार ठेवा.
कन्या
आजचा दिवस आनंदाचा असेल.
विवाह इच्छुकांना योग्य स्थळ मिळेल.
तूळ
आजचा दिवस त्रासदायक असण्याची शक्यता
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा.
वृश्चिक
आजचा दिवस आनंदाचा आणि लाभाचा ठरेल.
बंधू-भगिनींच सौख्य मिळेल.
धनु
आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा आहे.
कार्यक्षेत्रात धावपळ होण्याची शक्यता
मकर
मित्रांकडून लाभ होऊ शकतात.
मुलांकडून आनंदवार्ता समजतील.
कुंभ
आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता आहे.
महिलांना नोकरीतून यश मिळेल.
मीन
आजचा दिवस मजेचा आणि प्रगतीचा आहे.
व्यवसायातून लाभ होऊ शकतात.
व्हिडीओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion