एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 14 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आजचा दिवस धावपळीचा असून संमिश्र जाईल.
पोटांच्या व्याधी होण्याची शक्यता आहे.
नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा परदेशवारी करायची असेल तर उत्तम कालावधी आहे.
वृषभ
कार्यक्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे.
निर्णय घेताना घरातील वरिष्ठांचं चांगलं सहकार्य लाभेल.
मिथुन
आजचा दिवस धावपळीचा असून मुलांशी अवश्य हितगूज करा.
नोकरी-व्यवसायात स्थिर आणि चांगला दिवस आहे.
कर्क
आजचा दिवस चांगला आणि खर्चाने भरलेला दिवस आहे.
परदेश भ्रमणाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
लाभाचा आणि प्रगतीचा दिवस आहे.
सरकारी नोकरदारांना बढतीचे योग आहेत.
कन्या
आजचा दिवस धनलाभाचा आहे.
प्रकृतीच्या व्याधी होण्याची शक्यता आहे.
नवीन ओळखीतून लाभ होऊ शकतात.
तूळ
आजचा दिवस यशस्वी आणि प्रगतीकारक आहे.
महिलांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक
आजचा दिवस घरामध्ये अगदी यशस्वी जाणारा आहे.
नवीन कार्यक्षेत्रात जाण्यासाठी अधिक मेहनत करण्याचा कालावधी आहे.
धनु
आजच्या दिवशी मुलांना समजून घेणं गरजेचं आहे.
नोकरीत त्रासदायक दिवस जाण्याची शक्यता आहे.
मकर
प्रकृतीचे त्रास होण्याची संभावना आहे.
कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस
कुंभ
विवाह करण्यासाठी योग उत्तम आहेत.
कार्यक्षेत्रात विशेषतः व्यवसायात चांगली फलश्रुती मिळण्याची शक्यता आहे.
मीन
आर्थिक लाभ आणि मुलांची साथ होणारा त्रास दूर करतील.
मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement