एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 11 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आजचा दिवसात कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
बॅकींग, फायनान्स, वैद्यकीय क्षेत्रात विशेष लाभाची संधी
वृषभ-
आजचा दिवस लाभदायक आहे.
शिक्षण, बॅकींग, फायनान्स आणि वैद्यकीय क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध
मिथुन-
आजचा दिवस त्रासदायक दिवस असेल.
विचारपूर्वक गुंतवणूक करा.
कर्क-
नोकरी, व्यवसायात प्रगतीचा दिवस
महत्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत.
सिंह-
आजच्या दिवसात वाहन सावकाश चालवा.
वरिष्ठांकडून नोकरीमध्ये लाभ होण्याची शक्यता
कन्या-
आजचा दिवस भाग्योदयी असेल.
महिलांना गुंतवणुकीतून विशेष लाभ मिळतील.
तूळ-
आजच्या दिवसात कार्यक्षेत्रात यश मिळेल.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक लाभदायी ठरेल.
वृश्चिक-
आजच्या दिवसात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
भावंडांशी वाद होण्याची शक्यता
धनु-
आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.
आज वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा.
मकर-
आजचा दिवस धावपळीचा असेल.
महिलांसाठी नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
कुंभ-
आजचा दिवस त्रासदायक असेल.
आज महत्वाचे निर्णय टाळावेत.
मीन-
आजचा दिवस भाग्योदयी ठरेल.
आजच्या दिवसता छोट्या प्रवासाचे योग आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement