एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 24 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आज घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं.
विचारपूर्वक गुंतवणूक करा.
वृषभ
आजच्या दिवसात छोट्या प्रवासाचे योग आहेत.
विचारपूर्वक निर्णय घेणं फायद्याचं ठरेल.
मिथुन
तब्येतीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी.
कर्क
विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.
नोकरी, व्यवसायात बदल करण्यासाठी शुभ दिवस
सिंह
आजचा दिवस त्रासदायक ठरेल.
आजच्या दिवसात छोट्या प्रवासाचे योग आहेत.
कन्या
आजचा दिवस भाग्योदयी असेल.
पत्रकारिता आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिंसाठी शुभ दिवस
तूळ
कार्यक्षेत्रामध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे.
महिलांनी तब्येतीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
वृश्चिक
आजचा दिवस धावपळीचा असेल.
प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी संभवतात.
धनु
विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध खर्च करावेत.
अस्थमा आणि हाडांचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
मकर
आजचा दिवस यशाचा आणि लाभाचा आहे.
पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ
जमीन, शेती, घरातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता
योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करावी.
मीन
आजचा दिवस यशाचा आणि प्रगतीचा आहे.
आजच्या दिवसात छोट्या प्रवासाचे योग आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement