एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 1 जुलै 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
आजचा दिवस सामान्य स्थितीतून जाणारा आहे.
महत्वाचे निर्णय घेणं त्रासदायक ठरु शकतं.
वृषभ
आजचा दिवस चांगला जाईल.
अडचणींवर मात कराल.
मिथुन
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
कर्क
आजचा दिवस सामान्य स्थितीमधून जाईल.
आनंदवार्ता समजतील.
सिंह
योग्य दिशेने वाटचाल करणार आहात.
खरेदी करण्याबाबत पुर्नविचार करावा.
कन्या
संततीबाबतचे प्रश्न मार्गी लागतील.
नोकरीत नव्या संधी मिळतील.
तूळ
प्रकृतीबाबत अस्वास्थ्य दर्शवणारा दिवस.
मोठी गुंतवणूक करु नये.
वृश्चिक
आजच्या दिवसात प्रश्न मार्गी लागतील.
विवाह इच्छुकांना चांगला जोडीदार मिळेल.
धनु
आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाईल.
घाईगडबडीत आणि अति चिकित्सक होऊन निर्णय घेऊ नयेत.
मकर
कामात प्रगती पाहायला मिळेल.
छोटेखानी प्रवास होतील.
कुंभ
सामान्य स्थितीतून जाणारा दिवस.
कामात कुणावर विसंबून राहू नये.
मीन
आजचा दिवस लाभाचा असेल.
जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
-प्रिती कुलकर्णी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement