एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 18 मे 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
आजचा दिवस लाभदायी आहे.
प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील.
वृषभ
आज वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा.
नोकरी व्यवसायात यश संपादन होणार आहे.
मिथुन
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
कर्क
आजचा दिवस धावपळीचा ठरेल.
वरिष्ठांकडून कामांच्या जबाबदारीमध्ये वाढ होईल.
सिंह
आजचा दिवस लाभदायक आहे.
जमीन आणि वाहनखरेदीसाठी शुभ दिवस आहे.
कन्या
आजच्या दिवसात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
प्रकृतीच्या व्याधी होण्याची शक्यता आहे.
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
तूळ
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
नवीन नोकरीच्या, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक
आज यशाचा आणि लाभाचा दिवस आहे.
पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
धनु
आजच्या दिवसात छोटेे प्रवास संभवतात.
वाहन खरेदीसाठी चांगले योग आहेत.
मकर
आजच्या दिवसात मानसिक त्रास संभवतात.
वरिष्ठांकडून कामांच्या जबाबदारीमध्ये वाढ होईल.
कुंभ
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
महत्त्वाचे निर्णय घेण्यास हरकत नाही.
मीन
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
प्रिती कुलकर्णी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
ठाणे
Advertisement