एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 17 जून 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
आजचा दिवशी मोठे निर्णय घेणं टाळा.
घरातील महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
आजचा दिवशी आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक करताना शांतपणे निर्णय घ्या.
मिथुन
आजचा दिवस त्रासदायक ठरेल.
आईच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या.
कर्क
आजचा दिवस गतिमान जाणारा ठरेल.
नोकरीच्या सुसंधी प्राप्त होतील.
सिंह
आजचा दिवस संमिश्र पद्धतीने जाणारा ठरेल.
सरकारी नोकरी त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या
आजचा दिवस संमिश्र पद्धतीने जाणारा असेल.
पारिवारीक बाजू कमजोर होण्याची शक्यता आहे.
तूळ
आजचा दिवशी केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल.
नवीन ओळखीतून फायदा होण्याची शक्यता
वृश्चिक
आजचा दिवस हातात घेतलेलं कार्य परिपूर्ण होईल.
विवाह इच्छुकांसाठी मनासारखा जोडीदार मिळेल.
धनु
आजचा दिवस संमिश्र पद्धतीने जाणारा ठरेल.
किरकोळ कारणांवरुन पतीपत्नींमध्ये मतभेद होण्याची शक्यता
मकर
आजचा दिवस योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करावी.
वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
कुंभ
आजच्या दिवसात छोटेखानी प्रवास होण्याची शक्यता आहे.
आज बहिणीला सहकार्य करावं लागेल.
मीन
आजचा दिवसात मनाप्रमाणे प्रगती होणार आहे.
संतत्तीबाबत आनंदवार्ता समजेल.
-प्रिती कुलकर्णी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement