एक्स्प्लोर
Advertisement
Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 14 जुलै 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
आजचा दिवस मानसिकदृष्ट्या त्रासदायक स्थितीतून जाण्याची शक्यता
पोटाच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ
आजच्या दिवसात पारिवारिक सौख्य लाभेल.
व्यवसायिकांना लाभदायक दिवस आहे.
मिथुन
कामात इतरांची मदत मिळेल.
महिलांना विश्रांती घेणं महत्वाच ठरेल.
कर्क
आजच्या दिवस चांगला जाईल.
नोकरीच्या नव्या संधी मिळतील.
सिंह
मुलांच्या बाबतीत ठोस निर्णय घ्याल.
कार्य यशस्वी होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
कन्या
आजचा दिवस लाभाचा आहे.
कला क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील.
तूळ
आजच्या दिवसात खर्च होतील.
परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील.
वृश्चिक
आजचा दिवस यशस्वी जाईल.
विवाह इच्छुकांना मनाप्रमाणे स्थळ मिळेल.
धनु
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
घाईत निर्णय घेऊ नयेत.
मकर
आजचा दिवस चांगला जाईल.
केलेल्या कामाची पोचपावती मिळेल.
कुंभ
घर खरेदीसाठी आजचा दिवस चांगला ठरेल.
छोटेे प्रवास घडतील.
मीन
आजचा दिवस घरातील व्यक्तींसाठी व्यतित कराल.
आर्थिक नियोजन पूर्ण होतील.
- प्रीती कुलकर्णी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement